ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3697 लेख 0 प्रतिक्रिया

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात इमारतीला भीषण आग, तीन मजले आगीच्या भक्षस्थानी

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. आगीची माहिती मिळताच...

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर, कार अपघातात 18 वर्षाच्या मुलाचे दुर्दैवी निधन

‘अतिथी तुम कब जाओगे’, ‘सन ऑफ सरदार’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे बॉलिवूड दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विन यांचा 18 वर्षांचा...

सूरतमध्ये बसला भीषण अपघात, 15 ते 20 प्रवासी जखमी

सूरतमध्ये कोसंबाजवळ प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. चालकासह 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून...

दुसऱ्या पत्नीला ‘आई’ बोलण्यास नकार दिल्याने पोटच्या गोळ्याला संपवले, नराधम बापाला जन्मठेप

दुसऱ्या पत्नीला आई म्हटले नाही म्हणून पोटच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सलिम शेख असे आरोपी पित्याचे नाव...

चाकरमान्यांचा प्रवास आणखी गारेगार होणार, पश्चिम रेल्वेवर आजपासून 13 अतिरिक्त एसी लोकल धावणार

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून (बुधवार) 13 नवीन एसी लोकल धावणार आहेत. यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवार ते शुक्रवार एसी लोकलची एकूण संख्या 96...

अंधेरी परिसरात निवासी इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

अंधेरी पश्चमेत वीरा देसाई मार्गावर एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन...

भोवळ येऊन कोसळलेल्या तरुणीला उचलून पोलीस धावत रुग्णालयात पोहोचला

कर्जत रेल्वे स्थानक परिसरात अचानक भोवळ येऊन कोसळल्याने बेशुद्ध पडलेल्या 21 वर्षीय तरुणीचे प्राण तेथे ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसामुळे वाचले. अंकिता दाभोळकर असे या...

डोप टेस्ट देण्यास नकार, कुस्तीपटू बजरंग पुनिया चार वर्षांसाठी निलंबित

डोप टेस्टसाठी नकार दिल्याने टोकियो ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने डोपिंग...

बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या भिवंडी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे, आयुक्तांचे प्रशासनाला सक्त आदेश

निवडणुकीच्या कामासाठी गेले दोन महिने ऑनड्युटी असलेले अधिकारी आणि कर्मचारी आता निवडणूक संपल्याने भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयात परतले आहेत. त्यामुळे गेले दोन महिने थंडावलेली बेकायदा...

ईव्हीएममुळे महायुतीच्या उमेदवारांना 15 टक्के मतदान ‘इनबिल्ड’!

विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या, त्या गुजरातमधून आणण्यात आल्या होत्या. त्या मशीनमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी 15 टक्के मतदान हे 'इनबिल्ड' होते, असे राजकीय...

फी भरण्यासाठी इंजिनीयरने केली चोरी; 24 लाख 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कॉलेजची फी भरण्यासाठी इंजिनीयरिंगच्या एका विद्यार्थ्याने चक्क चोरी केल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या चोरी करणाऱ्या इंजिनीयरला पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने...

आग्रा-लखनऊ महामार्गावर स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात, पाच डॉक्टर्सचा जागीच मृत्यू

लग्नसमारंभाहून परतत असताना आग्रा-लखनऊ मार्गावर स्कॉर्पिओ कार डिवायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला. यात सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीतील पाच डॉक्टर्सचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे तीनच्या...

गूगल मॅपने विश्वासघात केला, चुकीचा रस्ता दाखवला अन् तिघांचा जीव गेला

गूगल मॅपमुळे पत्ता शोधून काढणे आजकाल फार सोपे झाले आहे. मात्र हाच गूगल मॅप उत्तर प्रदेशातील तिघांच्या जीवावर बेतला आहे. गूगल मॅपने चुकीचा रस्ता...

अहमदाबादमध्ये कापडाच्या कारखान्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

गुजरातमधील अहमदाबादमध्ये कापडाच्या कारखान्याला रविवारी दुपारी भीषण आग लागली. कारखान्यातून धुराचे प्रचंड काळे लोट बाहेर येत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी...

मुंबई-पुणे लेनवर कात्रजजवळ एलपीजीचा टँकर उलटला; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई-पुणे लेनवर कात्रजजवळ वारजे पुलावर एलपीजीने भरलेला टँकर उलटल्याची घटना रविवारी पहाटे घडली. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे परिसरातील वाहतूक...

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात एक जवान जखमी

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (IED) स्फोटात जिल्हा राखीव रक्षक (DRG)चा एक जवान जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमामधील...

हेमंत सोरेन 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; राहुल गांधी, केजरीवालांसह विरोधी पक्षांचे...

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबरला नवीन मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा...

लेबनॉनमध्ये इस्रायली लष्कराकडून हवाई हल्ला सुरूच, 48 तासांत 120 जणांचा मृत्यू

लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात जोरदार हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात गेल्या 48 तासांत येथे 120 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनच्या सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशननेही...

वसई, नालासोपारा, बोईसरमध्ये बविआला धक्का

वसई व नालासोपाऱ्यातील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचा दबदबा निर्माण केलेले बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांना...

शहापूर, मुरबाड, अंबरनाथमध्ये थैल्या सरस ठरल्या

ठाणे ग्रामीण भागातही थैल्याच सरस ठरल्याचे दिसून आले. मुरबाडमध्ये भाजपचे किसन कथोरे निवडून आले असून महाविकास आघाडीचे सुभाष पवार यांना 1 लाख 23 हजार...

पुणे पोर्शे प्रकरणाशी संबंधित अजित पवार गटाचे नेते सुनील टिंगरे वडगाव शेरीतून पराभूत

पुणे पोर्श प्रकरणाशी संबंधित असलेले अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे वडगाव शेरीमधून पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे...

बसची रिक्षाला जोरदार धडक, अपघातात 7 जण ठार; अनेक जखमी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण यात जखमी झाले. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात...

गुहागर मतदार संघातून शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी

गुहागर मतदार संघामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव चौथ्यांदा विजयी झाले आहेत. शिंदे गटाच्या राजेश बेंडल यांचा 2830 मतांनी पराभव करत...

साकोलीत नाना पटोलेंचा निसटता विजय, 529 मतांची आघाडी

साकोली मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर विजय मिळवला आहे. नाना पटोले यांना अवघ्या 529 मतांच्या आघाडीने निसटता विजय मिळवत गड राखण्यात यश...

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, डॉ. राहुल पाटील यांची विजयी हॅट्ट्रीक; 34 हजारांची लीड

शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल पाटील यांनी अखेर परभणीचा गड राखला. महायुतीच्या विरोधी उमेदवाराचा 34 हजार 214 मतांनी पराभव केला. परभणी...

EVM 99 टक्के चार्ज कसं? अभिनेत्री स्वरा भास्करला संशय, फेरमतमोजणीची मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. काही मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून बहुतांश मतदारसंघात मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीत अभिनेत्री...

सांगलीत फार्मा कंपनीत गॅस गळती, तिघांचा मृत्यू; 10 जण जखमी

फार्मा कंपनीत गॅस गळती झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली. या दुर्घटनेत एक महिला ठार झाली असून चार कामगारासह दहाजण बाधित झाले आहेत....

आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस, तीन आठवड्यात उत्तर मागितले

बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला धार्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. शिक्षेत दिलासा मिळावा यासाठी आसाराम बापूने...

‘पुष्पा 2’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, हिंदू भावना दुखावल्याचा आरोप; हरियाणात तक्रार दाखल

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा अपकमिंग चित्रपट 'पुष्पा 2: द रूल' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रदर्शित होण्याआधीच चित्रपट बॅन करण्याची मागणी होत आहे. चित्रपटातील एका...

रील्ससाठी चक्क म्हशीवर बसून आरोग्य केंद्रात, यूट्यूबरवर पोलिसांची कारवाई

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. दिल्लीतील एका यूट्यूबरने रील्ससाठी चक्क म्हशीवर बसून रुग्णालय गाठले. यूट्यूबरचे हे...

संबंधित बातम्या