सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी तेलुगु चित्रपटातून डेब्यू करणार
टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा लवकरच तेलुगु चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. धनश्री वर्मा आपले सौंदर्य आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत...
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलींमध्ये चकमक, 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; घटनास्थळाहून शस्त्रास्त्रे जप्त
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून एके 47, एसएलआरसह तीन स्वयंचलित...
कार आणि डंपरची समोरासमोर धडक, पाच मित्रांचा जागीच मृत्यू
कार आणि डंपरची समोरासमोर धडक झाल्याने यात पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडली. मयतांममध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या मुलाचाही समावेश आहे. अपघाताची...
मृतदेहाचे शवविच्छेदन केले, डिप फ्रीजमध्ये ठेवले; अंत्यसंस्काराला नेताना व्यक्ती जिवंत झाला
राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. मृत घोषित करत शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नेत असताना व्यक्ती जिवंत असल्याचे उघड झाले. यानंतर एकच खळबळ उडाली....
विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला
वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून शाळेतील एकाने नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना मांजरीतील शाळेत घडली. याप्रकरणी 14 वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस...
माता ना तू वैरिणी…, अंबरनाथमध्ये नवजात अर्भकाला 17 व्या मजल्यावरून फेकले
नुकत्याच जन्मलेल्या स्त्री अर्भकाला तिच्या आईने 17 व्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना पश्चिमेकडील शंकर हाईट्स फेज-2 येथील डी विंगमध्ये घडली. या घटनेत बाळाचा मृत्यू...
ठाण्याच्या शास्त्रीनगरात आरोग्य केंद्राचा भूखंड भूमाफियांनी गिळला
शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्राचा भूखंड भूमाफियांनी गिळायला सुरुवात केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या...
‘अश्लील रिल्स’चा भडीमार ठरतोय डोकेदुखी
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील 'रिल्स'च्या जाळ्यात चांगलेच अडकत चालले आहेत. तासन्तास रिल्स बघण्याची सवय अनेकांना जडली आहे. मात्र,...
नौदलाचे जहाज मासेमारीच्या जहाजाला धडकले, 11 क्रू मेंबर्स बचावले, दोन बेपत्ता
गोव्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजाशी नौदलाच्या जहाजाची टक्कर झाली. या जहाजावर 13 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन...
दहावीनंतर होता येणार डॉक्टर; साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम
डॉक्टर होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण आता विद्यार्थ्यांना दहावीचे शिक्षण पूर्ण झाले की, लगेच डॉक्टर होता येणार आहे. आयुर्वेदिक...
चिंचवडमधील तिरंगी लढतीत कोणाला धक्का ?
राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचा मतदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीने चुरस निर्माण झाली आहे. तब्बल 3 लाख 87 हजार 520 मतदारांनी मतदानाचा हक्क...
बोरघाटात बस पलटी; 11 प्रवासी बालबाल बचावले
कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पाचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा टेम्पा समोर चाललेल्या बसवर जोरदार आदळला. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट दरीत कोसळली....
शिक्षकी पेशाला काळीमा, विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना अमेरिकेत उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी मेरीलँड येथील एका माजी शिक्षिकेला न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे....
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस-टेम्पोचा अपघात, 14 जण जखमी; तीन गंभीर
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस आणि टेम्पोच्या अपघातात 14 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. खोपोलीजवळ गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास...
Adani Scandal – काय आहे अदानींचा नवा घोटाळा? कोणत्या प्रोजेक्टवरून अमेरिकेत होतेय चौकशी? वाचा...
अदानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेत मोठा दणका बसला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात आपले विशाल साम्राज्य निर्माण करणाऱ्या अदानींवर फसवणूक आणि लाच...
मणिपूरमध्ये तणाव कायम, सुरक्षा दलाच्या आठ अतिरिक्त तुकड्या इंफाळमध्ये दाखल
मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार राज्यात सतत अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) आठ कंपन्या...
टीम इंडियाचा खेळाडू कुलदीप यादववर जर्मनीत शस्त्रक्रिया, पाठीच्या दुखण्याने होता त्रस्त
टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर खेळाडू कुलदीप यादववर जर्मनीत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जर्मनीतील म्युनिक येथे कुलदीपवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप...
मल्याळम अभिनेते मेघनाथन यांचे फुफ्फुसाच्या आजारामुळे निधन
मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मेघनाथन यांचे वयाच्या 60 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मेघनाथन हे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर कोझिकोड येथील खासगी...
झारखंडमध्ये बसला अपघात, 7 जणांचा मृत्यू; 12 हून अधिक प्रवाशी जखमी
कोलकाताहून बिहारला चाललेल्या बसला झारखंडमध्ये अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक प्रवाशी जखमी झाले. आणखी चार ते पाच...
तारापूर एमआयडीसीजवळ रिस्पोंसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग
पालघरमधील बोईसर-महागाव रोड येथील रिस्पोंसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी...
दहशतवादी हल्ले आणि घुसखोरी रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची छापेमारी
जम्मू-काश्मीरमधील वाढती घुसखोरी आणि दहशतवादी कटबाबत एनआयएने छापेमारी सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील रामबन, किश्तवाड, डोडा, रियासी आणि उधमपूर भागात एनआयएकडून छापेमारी सुरू आहे.
हल्ली काश्मीर...
शाहरुख खान धमकी प्रकरण, वकील फैजान खानच्या मोबाईल तपासणीत धक्कादायक माहिती उघड
बॉलीवूड किंग शाहरुख खानला धमकी देत खंडणी मागितल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रायपूरमधील आरोपी वकील फैजान खान याने धमकी देण्यापूर्वी शाहरुखचे सुरक्षा...
Maharashtra Election : महाराष्ट्रात संथगतीने मतदान, झारखंडच्या मतदारांमध्ये उत्साह
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र राज्यातील...
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान, 528 उमेदवारांचे भविष्य ठरणार
झारखंडमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. विधानसभेच्या 81 पैकी 38 जागांसाठी मतदान सुरू आहे. 14,218 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 वाजल्यापासून...
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन निश्चित, शरद पवार यांना विश्वास; माळेगावमध्ये केलं मतदान
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बारामतीतील माळेगाव मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर शरद पवार यांनी...
एअर इंडियाचे 100हून अधिक प्रवाशी चार दिवसांपासून फुकेतमध्ये अडकले
विमानातील तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया विमानातील 100 हून अधिक प्रवाशी गेल्या चार दिवसांपासून फुकेटमध्ये अडकले आहेत. सर्व प्रवाशी फुकेतमधून नवी दिल्लीला चालले होते. मात्र...
लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस पवित्र, सर्वसामान्य लोकं मला विजयी करतील; रोहित पाटील यांना विश्वास
लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस हा पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवशी मतदान करत लोकशाहीमध्ये आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मी महाराष्ट्रातील आणि तासगाव-कवठेमहंकाळमधील सर्व...
परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप
परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बोगस...
अकोल्यात बीआर हायस्कूलमध्ये मतदानयंत्र बंद, अखेर सव्वातासाने मतदान सुरू
राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली. मात्र अकोल्यात सात वाजल्यापासूनच मतदानयंत्र बंद पडले होते. यामुळे मतदानाला सुरवात...
29 वर्षांचा संसार मोडला, ए आर रहमान-सायरा बानो यांचा घटस्फोट
ऑस्कर पुरस्कार विजेता गायक ए आर रहमान आपल्या संसारीक जीवनात अपयशी ठरला आहे. ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी आपला 29 वर्षांचा संसार...