ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3233 लेख 0 प्रतिक्रिया

अधिकाऱ्यांनाही हवीय फॅमिली लाईफ, दिल्ली हायकोर्टाने दिला आयपीएस अधिकाऱ्याच्या बाजूने निकाल

उच्च पदावरील व्यक्तीलाही कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा देत दिल्ली हायकोर्टाने एका आयपीएस अधिकाऱ्याची दुसऱ्या राज्यात बदली करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दिल्ली...

अँड्रॉईडपेक्षा आयफोनला हिंदुस्थानींची डिमांड

हिंदुस्थानात अँड्रॉईड फोनपेक्षा आयफोनला हिंदुस्थानी लोकांची जास्त डिमांड आहे, अशी माहिती समोर आली आहे. रिसर्च फर्म आयडीसीच्या जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये हा...

अनुराग कश्यपचा बॉलीवूडला अलविदा

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि अभिनेता अनुराग कश्यप सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्यासाठी अनुरागने मुंबई आणि बॉलीवूडला अलविदा केले आहे. बॉलीवूडमधील प्रत्येकाला आपल्या...

पाकिस्तानात शाहरुखबद्दल वाईट बोलल्यास भांडणे होतात

पाकिस्तानात जर एखाद्या व्यक्तीने पाकिस्तानी अभिनेत्याबद्दल वाईट बोलले तर लोक काही बोलणार नाहीत, परंतु जर कोणी शाहरुख खान याच्याबद्दल कोणी वाईट बोलले तर लोक...

देशात कोट्यधीशांची संख्या सहा टक्क्यांनी वाढली

देशात कोट्यधीशांची संख्या 2024 मध्ये वाढली असून 10 मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक संपत्ती असलेल्या हिंदुस्थानींची संख्या गेल्या वर्षभरात 6 टक्क्यांनी वाढून ती 85,698 इतकी...

केक्स, डोनटवर जीएसटी 5 की 18 टक्के

  डोनट्स आणि केक्स हे रेस्टॉरंट सेवांमध्ये 5 टक्के जीएसटी आकारून वर्गीकृत करावेत की 18 टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो अशा उत्पादनांमध्ये वर्गीकृत करावे, यावर...

1 हजारासाठी महिलेने गमावले 51 लाख रुपये

स्टॉक ट्रेडिंग स्कॅममध्ये दाखवलेल्या 1 हजाराचे गिफ्ट व्हाऊचर्स मिळविण्यासाठी एका महिलेवर तब्बल 51 लाख रुपये गमावण्याची वेळ आली. हरी सिंह नावाच्या एका तरुणाने या...

यंदा अमरनाथ यात्रा 3 जुलै 2025 पासून सुरू होणार

2025 मधील अमरनाथ यात्रा ही येत्या 3 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. ही यात्रा 39 दिवस चालणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. अमरनाथ...

हिंदुस्थानात ‘टेस्ला’ला मोठं आव्हान, आघाडीच्या टाटा आणि महिंद्रा कंपन्यांशी स्पर्धा होणार

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची ईव्ही कार कंपनी ‘टेस्ला’ आता हिंदुस्थानच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. टेस्लाचे हिंदुस्थानातील पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे...

मुंबईत शुक्रवार आणि रविवार ठरतोय अपघातवार!

मुंबईत रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातही विकेंडला म्हणजेच शुक्रवारी रात्री आणि रविवारी रात्रीच्या सुमारास अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती ट्रॅफिक...

धारावीकरांचा आवाज आणखी बुलंद, राहुल गांधी यांनी गल्लीबोळात जाऊन छोट्या व्यावसायिकांशी साधला संवाद

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भेट दिली. धारावीतील गल्लीबोळात जाऊन चर्मोद्योग व्यावसायिकांसह इतर...

ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी हे सरकारचे धोरण आहे का? आमदार रोहित पवार यांचा...

ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी हे सरकारचे धोरण आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला केला आहे. धारावी नोकरी मेळाव्याबाबत...

दादरचा परिसर दोन दिवसांपासून फेरीवालामुक्त, आता पालिकेकडून नियम मोडणारे दुकानदार लक्ष्य

दादरमधील व्यापारी संघाच्या पाठपुराव्यानंतर अखेर पालिका आणि पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात कडक धोरण अवलंबत स्टेशन (पश्चिम) जवळचे रस्ते मोकळे केले आहेत. गेले दोन दिवस सुरू असलेल्या...

‘अभिजात’ होऊनही अपमान सोसते मराठी, भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा साहित्यिकांकडून तीव्र निषेध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी ‘‘घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असे नाही,’’ असे वादग्रस्त वक्तव्य केले....

केईएममध्ये एमआरआय स्कॅनसाठी आता तारखा पडणार नाहीत, लवकरच आणखी एक नवीन मशीन येणार; गैरसोय...

एकवेळ कोर्टाच्या तारखा मिळतात, परंतु रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चाचण्यांसाठी तारखा मिळत नाहीत अशी स्थिती महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांमध्ये आहे. विधानसभेतही यावर चर्चा झाली....

मुंबईचे तापमान 35 अंशांवर

गेले काही दिवस विक्रमी पातळीवर राहिलेले मुंबईचे तापमान गुरुवारी 35 अंश इतके नोंद झाले. कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंद झाल्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके...

दुरिया दिलों में बढती ही जा रही है… धर्मेंद्र यांची अस्वस्थ करणारी पोस्ट

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आपल्या ‘मस्तमौला’ जगण्यासाठी ओळखले जातात. 89 व्या वर्षीदेखील ते सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि चाहत्यांशी संवाद साधतात. मात्र त्यांची...

पितळे मारुती मंदिर हलवण्याचा डाव शिवसेनेने उधळला, महायुती सरकारच्या आणखी एका ‘हिंदुद्रोही’ कारस्थानाला झटका

दक्षिण मुंबईतील खेतवाडी येथील पुरातन पितळे मंदिर अन्यत्र हलवण्याचा डाव गुरुवारी शिवसेनेने उधळला. बिल्डरच्या फायद्यासाठी मंदिर दुसरीकडे हलवण्याचे कारस्थान रचले गेले होते. याची माहिती...

विमानतळावरून 18 कोटी 92 लाखांचे सोने जप्त

चोरट्या मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना डीआरआयने दणका दिला आहे. डीआरआयने कारवाई करून 21.288 किलोग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 18...

मुंबई विद्यापीठाची नवीन पदवी प्रमाणपत्रे दहा दिवसांत

सुमारे दीड लाख सदोष पदवी प्रमाणपत्रांपैकी सवा लाख प्रमाणपत्रांचे वाटप मुंबई विद्यापीठाने कॉलेजांना केले आहे. त्यामुळे ही सर्व प्रमाणपत्रे विद्यापीठाला परत मागवावी लागणार आहेत....

Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप

ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर "पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका" लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी विधानसभेचे...

Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे...

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला आता तीन महिने होत आले आहेत. मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे. तीन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या अमानुष छळाचे...

मध्य प्रदेशात कोळसा खाणीत दुर्घटना, स्लॅब कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले

मध्य प्रदेशातील बैतुल कोळसा खाणीत गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. स्लॅब कोसळल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती...

जयकुमार गोरे, तुझ्यावर उपकार केले तुला सोडून, तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागला आहेस;...

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने पुन्हा जयकुमार गोरेंविरोधात...

Rajasthan Fire – उदयपूरच्या सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये भीषण आग, 50 पर्यटकांची सुखरुप सुटका

राजस्थानमध्ये उदयपूरच्या सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून...

रील्स बनवताना स्कॉर्पिओ कार कालव्यात पडली; तीन तरुण बेपत्ता

सोशल मीडियावर रील्स बनवणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. रील्स बनवत असताना स्कॉर्पिओ कार अनियंत्रित झाली आणि थेट कालव्यात पडली. कारमधील तीन तरुण...

रामलल्लाच्या मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला, हँड ग्रेनेडसह एक संशयित अटक

अयोध्येतील राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळून लावण्यास सुरक्षा दलाला यश आले आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला दोन हँड ग्रेनेडसह अटक करण्यात आली आहे. गुजरात...

लग्न समारंभात हर्ष फायरिंग करणे महागात पडले, 6 वर्षाच्या चिमुकल्याचा गोळी लागून मृत्यू

लग्न समारंभाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. लग्नात हर्ष फायरिंग करताना सहा वर्षाच्या मुलाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री बिहारच्या उदवंतनगर...

घरी जाऊन खतम करू… इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी, गृहखाते पुन्हा बघ्याची...

भाजपशी संबंधित नागपुरच्या प्रशांत कोरटकरकडून जिवे मारण्याची दिलेली धमकी ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली...

भोसरी पोलीस ठाण्यात निघाली अडीच टन रद्दी, पोलिसांकडून 46 वर्षांची अडगळ साफ

स्वच्छता मोहिमेअंतर्गत भोसरी पोलीस ठाण्याने तब्बल अडीच टन कालबाह्य कागदपत्रे नष्ट करत 46 वर्षांची अडगळ साफ केली. नागरी सेवा सुधारण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख...

संबंधित बातम्या