सामना ऑनलाईन
3212 लेख
0 प्रतिक्रिया
गंगा नदीत व्हॉलीबॉल खेळणं जीवावर बेतलं, वेगवान प्रवाहामुळे तोल गेला अन् एकामागोमाग एक 6...
नदीच्या प्रवाहात व्हॉलीबॉल खेळताना तोल गेल्याने सहा तरुण पाण्यात बुडाल्याची घटना पटनामध्ये घडली. कलेक्टर घाटापासन सुमारे तीन किमी अंतरावर ही घटना घडली. सर्वजण नदीवर...
Palghar News – नालासोपाऱ्यात बापाचा पाच मुलींवर अत्याचार, एकीचा चार वेळा गर्भपात
नालासोपाऱ्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम बापाने स्वतःच्या पाच मुलींवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे या नराधमाने...
महिलेस चाकूचा धाक दाखवून घरावर दरोडा, जामखेडजवळील घटनेने घबराट; साडेतीन लाखांचा ऐवज लुटला
शहरापासून जवळच असलेल्या साकत फाट्याजवळील एका घरातील महिलेस सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून 8 तोळे सोने व 71 हजार रुपयांची रोकड, असा...
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी पालिकेने भरली नाही तर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणाने दिला होता. याची गंभीर दखल पालिकेने चालू...
कोल्हापूर-बेळगाव एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार
कन्नड भाषा बोलता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचालक आणि वाहकाला धक्काबुक्की करून तोंडाला काळे फासल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर...
पाणीपट्टी भरणारांनाच मिळणार कुकडी कालव्याचे पाणी
कुकडी कालव्याचे रब्बी आवर्तन क्रमांक दोन ते 16 फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून, 'टेल टू हेड' या पद्धतीने आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र, ज्या...
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांकडे स्थानिक संस्था कर (एलबीटी) 2 हजार 803 कोटी रुपयांचा थकीत कर वसुलीसाठी प्रयत्न करत असतानाच एलबीटी विभागाला 30 एप्रिल 2025...
झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल
झटपट पैसे कमावण्यासाठी रिक्षांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात भिवंडी पोलिसांना यश मिळाले आहे. अरबाज शहा, आरिफ खान अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे...
मोखाड्यात अधिकाऱ्यांना पाझर फुटला, तहानलेल्या गावांत टँकर पोहोचले, अनेक गावपाड्यांना दिलासा
मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्णावस्थेत असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तहानलेल्या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करूनही केवळ टँकरमुक्त मोखाडा तालुका दाखवण्याचा...
भिवंडीत 71 लाखांचा मालमत्ता कर लटकवणाऱ्या इमारतीचे पाणी तोडले, वसुलीत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही बडगा
थकीत मालमत्ता कराच्या बोजामुळे भिवंडी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. यामुळे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी करवसुलीसाठी अधिकारी वर्गाला डेडलाइन दिली आहे. कर चुकवणाऱ्या मालमत्तांवर...
महाशिवरात्री दिवशी मांसाहार जेवणावरून वाद, दिल्लीतील विद्यापीठात दोन गटात हाणामारी
महाशिवरात्री दिवशी मांसाहारी जेवण दिल्याच्या कारणातून दिल्लीतील विद्यापीठात दोन गटात हाणामारी झाल्याचे समोर आलं आहे. दिल्लीतील साउथ एशियन युनिव्हर्सिटी (एसएयू) येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ...
महाशिवरात्री दिवशी ओडिशाच्या लिंगराज मंदिरात अपघात, महादीप अर्पण करताना गरम तेल अंगावर पडल्याने 3...
महाशिवरात्रीच्या उत्सवाला गालबोट लावणारी घटना बुधवारी रात्री ओडिशातील भुवनेश्वर येथील श्री लिंगराज मंदिरात घडली. मंदिराच्या शिखरावर महादीप घेऊन जात असताना सेवकाचा पायर घसरल्याने गरम...
‘हे कलियुगाचेच उदाहरण!’ हायकोर्टाची टिप्पणी; आईला देखभाल खर्च देण्याचे मुलाला आदेश
जन्मदात्रीला दरमहा 5 हजार रुपयांचा देखभाल खर्च देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मुलाच्या कृत्यावर पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ज्या आईने जन्म दिला, तिला...
Blume Ventures Report – गरिबांची गरिबी जाईना, मध्यमवर्गीयांचे खिसे रिकामे मात्र, श्रीमंतांच्या तिजोऱ्या खचाखच;...
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी हिंदुस्थान एक आहे. असे असतानाही देशातील सुमारे 100 कोटी जनतेकडे आवश्यक खर्चाव्यतिरिक्त काहीही खरेदी करण्यासाठी पैसे उरत...
Jammu Kashmir News – राजौरीमध्ये जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांकडून हल्ला
जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये लष्कराच्या जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुंदरबनीतील एका गावात दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर दोन राऊंड फायरिंग केले. बुधवारी दुपारी 1...
Pune Crime – स्वारगेट बसस्थानकात तरुणीसोबत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण घटना
पीडित तरुणी मूळची फलटणची असून पुण्यात नोकरी करते. बुधवारी सकाळी ती फलटणला आपल्या गावी चालली होती. बसस्थानकात आल्यानंतर तरुणी बसची वाट पाहत बसली होती....
Pune Crime News – स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपीचा शोध सुरू
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी...
संसार मोडल्याच्या रागातून जावयाकडून सासूची हत्या, मुलुंडमधील धक्कादायक घटना
सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याचा राग मनात धरून जावयाने सासूची हत्या केल्याची घटना मुंबईतील मुलुंड परिसरात घडली. बाबी उसरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे....
डेटिंग अॅपद्वारे पुरुषांची फसवणूक करायची, मग नशेचे इंजेक्शन देऊन पैसे चोरायची; महिलेला पोलिसांकडून अटक
डेटिंग अॅपच्या मदतीने पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लुटणाऱ्या 43 वर्षीय महिलेला मेक्सिको पोलिसांनी अटक केली आहे. महिलेवर 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....
पठाणकोटमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, बीएसएफकडून पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान
पंजाबमधील पठाणकोटजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने घुसखोरीचा डाव उधळून लावत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला. बीएसएफला बुधवारी सकाळी ताशपतन सीमा पोस्टजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. यानंतर...
आश्चर्यच ! चौकच्या तुपगाव बौद्धवाडीचा रस्ता गेला चोरीला, 10 लाखांचा निधी खर्ची पडला पण...
चौक परिसरातील तुपगाव बौद्धवाडीत एक अजब प्रकार घडला आहे. तब्बल 10 लाख रुपये खर्च करून बांधलेला रस्ता प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. हा निधी कागदोपत्री...
25 लाख रोकडे द्या, सहाय्यक आयुक्त व्हा! व्हायरल मेसेजमुळे ठाणे पालिकेत चर्चेला उधाण
मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्यावरून महायुती सरकारमध्ये वाद सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेत 25 लाख द्या, सहाय्यक आयुक्त व्हा...
मिक्सरच्या पोटातून सिमेंट नव्हे चक्क 66 लाखांची दारू निघाली
विदेशी बनावटीच्या 'इंग्लिश' दारूचे स्टिकर बाटल्यांवर लावून त्यात गोव्याची दारू भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे टीमने केला आहे. धक्कादायक बाब...
गरुडमाचीवर अधिकारी करणार शहर धोरणाचे मंथन
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची सुसज्ज अशी पाच नाट्यगृहे, तर अद्यावत असे ऑटो क्लस्टरसारखे सेंटर असताना महापालिका प्रशासन निसर्गाच्या सान्निध्यातील ताम्हिणी घाटात असणाऱ्या गरुडमाचीवर शहर धोरणावर...
परदेशी पाहुण्यांचे हत्तूरमध्ये आकर्षण, मंगोलिया, रशियातील चक्रवाक बदके दाखल
सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या हत्तूर येथे विजापूर-पुणे महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात दोन ते तीन महिन्यांपासून नानाविध प्रजातींच्या पक्ष्यांनी आपला डेरा टाकला आहे. त्यानंतर...
अलिबागचे उमटे धरण होणार गाळमुक्त, 47 गावांसह 33 वाड्यांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार
अलिबाग तालुक्यातील 47 गावांसह 33 वाड्यांचा पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. रामराज परिसरात असणाऱ्या उमटे धरण मजबुतीकरण आणि नूतनीकरणासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर...
‘आई असे वागूच शकत नाही…’ मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातील मातेला हायकोर्टाकडून जामीन
पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या 28 वर्षांच्या महिलेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जन्मदात्री महिला आपल्या पोटच्या मुलाच्या बाबतीत असे...
सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले, अपघातात अनेक अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू
सुदानमध्ये लष्करी विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने अनेक अधिकारी आणि नागरिक ठार झाल्याचे समोर आले आहे. राजधानी खार्तूमजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. अपघातात काही जण...
सासूची हत्या करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मायलेकींचा डाव फसला
कोलकातामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सासूची हत्या करून मायलेकी मृतदेहाची विल्हेवाट लावायला गंगा नदीवर गेल्या. पण स्थानिकांना संशय आला आणि मायलकेींचा डाव फसला....
सिझेरियन प्रसुतीदरम्यान महिलेच्या पोटात सर्जिकल मॉप राहिला, कर्नाटकातील धक्कादायक प्रकार
सिझेरियन प्रसुतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटात सर्जिकल मॉप राहिल्याची घटना कर्नाटकातील पुत्तूर येथे उघडकीस आली आहे. महिलेचा पती गगनदीप सिंग याने आपल्या एक्स अकाऊंटवर...