सामना ऑनलाईन
3168 लेख
0 प्रतिक्रिया
नियंत्रण रेषेजवळ हिदुस्थानी लष्कराचे सडेतोड प्रत्युत्तर, पाकिस्तानचे 4 ते 5 सैनिक ठार; अनेक जखमी
पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने बुधवारी हिंदुस्थानी सैन्य चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्याला हिंदुस्थानी लष्कराने गुरुवारी प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला....
Gondia News – गर्भवती प्रेयसीची हत्या, मग पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला; प्रियकराला अटक
गर्भवती प्रेयसीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिला जाळल्याची धक्कादायक घटना गोंदियात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याची पोलीस...
लग्नात वऱ्हाडी म्हणून अचानक घुसला बिबट्या, मंडपात उडाला एकच गोंधळ
लखनऊमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ऐन लग्नसमारंभात बिबट्याने एन्ट्री केल्याने वधू-वरासह वऱ्ह्याड्यांची एकच भंबेरी उडाली. रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवत वन विभागाने अखेर...
जव्हार, मोखाडा तालुक्यांचा विकास करा होऽऽ माजी नगराध्यक्षांचा टाहो; बॅनर लावून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
आदिवासींच्या विकासाच्या नावाखाली दरवर्षी शेकडो कोटींचा निधी मंजूर केला जातो. मात्र हा विकास कागदावरच राहत असल्याने मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार, मोखाड्यातील जनतेला अनेक...
सत्तेचा गैरवापर करणाऱ्या आमदार सावंतांवर गुन्हा नोंदवा, शिवसेनेकडून पोलिसांना निवेदन
खासगी विमानाने बँकाँकला निघालेल्या ऋषिराज तानाजी सावंत या आमदारपुत्राला थांबविण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाला वेठीस धरत सत्तेचा गैरवापर करणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा...
शहरातील सर्व भंगार दुकानांवर कारवाई करणार, पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली, कुदळवाडीतील पाच हजारांवर भंगार दुकाने आणि गोदामांवर ज्याप्रकारे सरसकट अतिक्रमण हटाव कारवाई केली, त्याच प्रकारे शहरातील काळेवाडी, पिंपरी, वाल्हेकरवाडी, सांगवी...
ऑप्टिकल केबल जोडणीसाठी रस्त्यांची वाट ! महानेट प्रकल्प कंपनीची मुजोरी
करमाळा तालुक्यात महानेट प्रकल्पांतर्गत ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी अनेक रस्त्यांच्या साईडपट्टी उखडून काम करण्यात येत आहे. संबंधित कंपनीकडून रात्री-बेरात्री...
पीएमपीएमएलला 766 कोटींचा घाटा, दहा वर्षांत सातपटीने वाढला तोटा
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएलचा) संचालनातील तूट दरवर्षी वाढतच आहे. गेल्या दहा वर्षांत ही तूट सातपटीने वाढून 766 कोटी 84 लाखांवर पोहोचली आहे. भाडे...
नोटिसा बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले, सोनई ते घोडेगाव कुकाणा रस्त्यावरील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई
शनिशिंगणापूर राहुरी राष्ट्रीय मार्गालगत असलेल्या सोनई ते घोडेगाव कुकाणा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने लेखी नोटिसा बजावल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात रमले विद्यार्थी ! पालिका शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांची शिवसृष्टी थीम...
शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड ते विशालगड अशा ऐतिहासिक किल्ल्यांची मिळणारी माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र ऐकण्याची संधी, शिवराज्याभिषेकाचे लिखित स्वरूपातील वर्णन मोठ्या पडद्यावर...
रायगड झेडपीच्या 26 मराठी शाळांना टाळे, विविध योजना राबवूनही विद्यार्थ्यांची पाठ
डिजिटल स्कूल... सेमी इंग्रजी... घरोघरी जाऊन विद्यार्थी वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न... मोफत गणवेश... शालेय पोषण आहार... यांसह विविध योजना राबवूनही जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी पाठ...
वासवानी पुलाची कॅम्पकडील बाजू पाडण्याचा मार्ग मोकळा, नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा दावा
कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाऊस) यांना जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडण्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. कोरेगाव पार्क बाजूकडून पुलाचे काम...
यंदा 11 फुटी गोंडे ठरणार मिरवणुकीचे आकर्षण, गडहिंग्लजच्या काळभैरव देवाची आज पालखी मिरवणूक
ग्रामदैवत व सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव देवाची यात्रा शक्रवारी (दि. 14) होत आहे. तर उद्या (दि. 13) सायंकाळी गडहिंग्लज शहरात...
मलंगगडावर हजारो हिंदू भाविकांचे वादळ, जय मलंग.. श्री मलंग ! शिवसैनिकांच्या जयघोषाने गड दणाणला
जय मलंग... श्री मलंग, हिंदूंची वहिवाट... हीच मलंगमुक्तीची पहाट अशा जयघोषाने आज मलंगगड दणाणून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी विवाह सोहळा उत्साहात
'सवाई सर्जाचं चांगभलं 'च्या जयघोषात, पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने, गुलालाची मुक्त उधळण करत श्रीक्षेत्र वीर येथे श्री नाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह...
सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान
सांगलीतील फूड्स प्रायव्हेट कारखान्याच्या गोडाऊनला गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत परदेशी जाणारा माल आणि गोडाऊन जळून खाक झाले असून...
पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला केलेली शिवीगाळ शांतता भंगाचा गुन्हा नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा
सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या जोगेश्वरीतील व्यक्तीला सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याचा आरोप होता....
आई, बाबा, मला माफ करा… जेईईमध्ये नापास झाल्याने अकरावीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
जेईई परीक्षेत नापास झाल्याने नैराश्येतून अकरावीच्या विद्यार्थीनीने जीवन संपवल्याची घटना उत्तर प्रदेशात उघड झाली आहे. आदिती मिश्रा असे तरुणीचे नाव असून ती अभियांत्रिकीची विद्यार्थिनी...
जन्मठेप भोगणाऱ्या कैद्यांना फर्लो रजा दिलीच पाहिजे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जन्मठेप झालेल्या दोषींना कायमची फर्लो रजा नाकारता येणार नाही. अशा कैद्यांना काही प्रसंगांत...
रणवीर इलाहाबादिया ते समय रैना, सायबर सेलने आतार्यंत 30 जणांविरुद्ध दाखल केले गुन्हे
कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. या शो च्या मागच्या भागात यूट्युबर रणवीर इलाहाबादियाच्या भट्टेच्या कमेंटने...
दारु प्या आणि सुट्टी घ्या, कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी कंपनीची अनोखी ऑफर
नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी आणि कार्यालयात आरामदायी वातावरण निर्माण करण्यासाठी यासाठी जपानमधील कंपनीने अनोखी ऑफर दिली आहे. ओसाकास्थित ट्रस्ट रिंग कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑन...
नग्न केलं, प्रायव्हेट पार्टवर डंबेल्स ठेवले! नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयंकर प्रकार उघड
केरळमधील नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पाच सिनिअर विद्यार्थ्यांनी तीन ज्युनिअर्सची रॅगिंग करत अमानुष छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितांच्या...
मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याचा संशय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी तात्काळ संबंधित...
मुंबईत जीबीएसमुळे पहिला मृत्यू, वडाळ्यातील रुग्णाचा नायर रुग्णालयात मृत्यू
पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुइलेन बॅरी सिंड्रोम(जीबीएस)ने शिरकाव केला आहे. नायर रुग्णालयात या व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. वडाळा येथील 53 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला....
शहापुरातील 15 हजार घरे उघडी बोडकी, योजनांचा दुसरा हप्ता रखडल्याने कामे अर्धवट
मोठा गाजावाजा करत केंद्र आणि राज्य सरकारने मागेल त्याला घर योजनेची घोषणा केली. मात्र ही योजना किती फसवी आहे याचा प्रत्यय शहापूर तालुक्यातील गावागावांत...
‘गडकरी’च्या मेकओव्हरसाठी 21 लाखांचा ‘सल्ला’, ठाणे पालिकेचे असेही वशिला नाट्य
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निविदा न काढताच मे. हितेन सेठी अॅण्ड असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती गडकरी रंगायतनच्या...
डोंबिवलीत भूमिगत जलवाहिन्यांना मोठी गळती, लाखो लिटर फिल्टर पाण्याची रोज गटारगंगा
कल्याण, डोंबिवलीच्या अनेक प्रभागांमध्ये दोन दिवसांतून एकदा पाणी येत असताना डोंबिवलीच्या सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावर भूमिगत जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती, रोज लाखो लिटर...
औद्योगिक प्रदूषणामुळे ठाणे, नवी मुंबईतील 37 किमीच्या खाड्या काळवंडल्या, मच्छीमार चिंतेत
कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक कंपन्या थेट सांडपाणी सोडत असल्याने नवी मुंबई, ठाणे परिसरातील खाड्या अक्षरशः काळवंडल्या आहेत. याबाबत मच्छीमारांनी आवाज उठवल्यानंतर खडबडून जाग...
पलावा ब्रिजची कामे मेहुणे-पाहुण्यांच्या ‘शेल’ कंपन्यांना, माजी आमदार राजू पाटील यांची शिंदे पितापुत्रांवर टीका
कल्याण शीळ मार्गावरील प्रचंड रहदारीची कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण, नवीन पूल उभारणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. यावरून...
ईव्हीएमचा खेळ खेळलात म्हणून तुम्ही तरलात; बॅलेट पेपरवर या.. जनताच तुमचा खेळ करेल, राजन...
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा खेळ खेळलात म्हणून तुम्ही तरलात. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर या.. जनताच तुमचा खेळ करेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...