सामना ऑनलाईन
3161 लेख
0 प्रतिक्रिया
अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडकून दरीत कोसळली, 55 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडक देत दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये ही घटना घडली. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला...
स्कूलबसमध्ये जागेचा वाद टोकाला गेला, दोन विद्यार्थ्यांमध्ये मारहाण; एकाचा मृत्यू
स्कूलबसमध्ये जागेवरून झालेला वाद टोकाला गेल्याने दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचाा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूत घडली. सलेम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली...
HSC Exam 2025 – लातूर जिल्ह्यात 100 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू, कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे...
लातूर जिल्ह्यातील 100 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली असून, एकूण 37062 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षी सर्व परीक्षा केंद्रांवर...
Latur News – सराईत दुचाकी चोरट्याला अटक, 24 मोटरसायकली हस्तगत
लातूरमधील अहमदपूर तालुक्यातून सराईत दुचारी चोराला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून चोरीच्या 24 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. अमोल नागरवाड असे अटक...
Mumbai News – वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची राहत्या घरात हत्या, कारण अद्याप अनभिज्ञ
मुंबईतील वांद्रे येथे वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. महिलेचे हात बांधले होते तर गळ्यावर वार करण्यात आलेत. वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी...
Nagpur News – ड्रायव्हिंग शिकणं जीवावर बेतलं, कार विहिरीत कोसळून तीन तरुणांचा मृत्यू
ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादात तीन तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना नागपुरात घडली आहे. बुटीबोरीच्या एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची...
Mumbai Fire – ओशिवरात फर्निचर मार्केटमध्ये अग्नीतांडव, अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. लेवल 2 ची ही आग असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे...
एखाद्याला त्रासच द्यायचा असेल तर…! एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांची गेल्या काही दिवसांपासून एसीबीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी पुन्हा वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी...
महाकुंभहून परतत असताना ट्रॅव्हलरची ट्रकला धडक, 7 भाविकांचा जागीच मृत्यू; अनेक जण जखमी
महाकुंभहून परतत असताना ट्रॅव्हलरची ट्रकला धडक बसल्याने भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील जबलपूरधील सिहोराजवळ हा अपघात...
संपाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईत ‘कचराकोंडी’, देशात तिसऱ्या क्रमांकाच्या सुंदर शहरात कचऱ्याचे ढीग लेखी...
समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे आजपासून सुमारे 8 हजार कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू...
कल्याण बाजार समितीची निवडणूक गाजणार, 17 फेब्रुवारीला मतदार याद्यांचे ठरणार प्रारूप
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने कल्याण बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हा...
शेतकरी हल्ला प्रकरणाचा भंडाफोड, प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला कोयत्याने हल्ला
कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावानेच भावावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड...
चिमुकल्या विद्यार्थ्यांना कानाखाली मारले, हाता-पायावर पट्टीचे वळ, उरणच्या बोरखार शाळेतील संतापजनक घटना
परिपाठासाठी गैरहजर राहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने 12 ते 13 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना उरण तालुक्यात घडली आहे. मारकुट्या शिक्षकाने मुला मुलींच्या कानाखाली...
कल्याण रिंग रोडचा मार्ग मोकळा, अटाळीमधील 118 घरांवर हातोडा; बाधितांचे करणार पुनर्वसन
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून बाह्यवळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्यात बाधित होणाऱ्या अटाळीमधील 118 घरांवर हातोडा टाकला जाणार आहे. या...
ठाण्यात 20 हजार बेकायदा फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिकेचे धोरण दहा वर्षांपासून लटकले प्रशासन उदासीन
मुंबईत कोणीही येणार आणि बेकायदा पद्धतीने बस्तान बसवणार असे आता चालणार नाही. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असायला हवे, असा सज्जड...
चार दिवसांचे ड्रग्ज तो चार तासांत बनवायचा, बोईसरमधील घरगुती ड्रग्ज फॅक्टरीत गोरखधंदा
लुपिन, मॅक्लोड्स, नेप्रोड, ब्लीस फार्मा, रामदेव इलका या नामांकित फॅक्टऱ्यांमध्ये चांगल्या पदावर काम केल्यानंतर त्याने घरीच एमडी पावडर हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना...
बदलापूरचे झाले अंधारपूर’, तांत्रिक बिघाडामुळे 7 तास वीज गुल
रविवारी रात्री बदलापूरचे अक्षरशः 'अंधारपूर' झाले. अंबरनाथ एमआयडीसीतील वीज वाहिनी तुटल्याने बदलापूरकरांना सात तास अंधारात राहवे लागले. याबाबत तक्रारी करूनही महावितरणाकडून वारंवार वीज वाहिनी...
पिंपरी महापालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक, जानेवारीअखेर 3 हजार 409 कोटींचे उत्पन्न; 3 हजार 424...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत 2024-25 या आर्थिक वर्षात उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याचे जानेवारीअखेरपर्यंतच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात जानेवारीअखेर महापालिका तिजोरीत...
अंदाजपत्रक यंदाही लांबणीवर! सलग चौथ्या वर्षी बजेटला उशीर; मार्च महिना उजाडणार
महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी 15 जानेवारीपूर्वी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केले जाते. मात्र, यंदा निवडणुकांच्या कामांमुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडल्याचे कारण सांगितले जात...
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांचे निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी कथाकार, कादंबरीकार आणि ग्रामीण साहित्यात विपुल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे...
पर्यटक तरुणाचा तोरणा गडावर मृत्यू
तोरणा या गडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शनिवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला ही घटना घडली. रणजीत मोहनदास शिंदे असे या पर्यटकाचे...
महाराष्ट्र पोलिसांवर तोतया पोलीस ठरले भारी ! रविवारी पुन्हा दोघांना घातला दीड लाखाचा गंडा
सराईत गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांवर सध्या तोतया पोलीस भारी पडले आहेत. काही दिवसांपासून या तोतयांनी आपण पोलीस असल्याचे सांगून अनेकांना लुबाडले असून, रविवारी...
US Plane Incident – अमेरिकेत दोन जेट विमानांची धडक, एकाचा मृत्यू; काही जण जखमी
अमेरिकेतील विमान दुर्घटनांचं सत्र थांबताना दिसत नाही. एरिजोना स्कॉट्सडेल विमानतळावर दोन जेट विमानांची धडक झाल्याने अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून...
आधी गुगल मॅपमुळे शेतात पोहचले, मग मदतीसाठी आलेले तरुण लुटून पळाले
हल्ली अचूक ठिकाण शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो. मात्र हाच गुगल मॅच कधी कधी संकटात नेऊ शकतो याचे उदाहरण देणारी घटना उत्तर प्रदेशातील...
Nanded News – नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीसह दोघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
<<< विजय जोशी >>>
नांदेड शहरात गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. सोमवारी सकाळी आणखी गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे. पॅरोलवर सुटलेल्या आरोपीसह दोघांवर...
माता न तू वैरिणी! अनैतिक संबंधासाठी पोटच्या गोळ्याला संपवलं, मग गाठोड्यात बांधून नदीत फेकलं
आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शिर्डीत उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईनेच प्रियकराच्या मदतीने संपवले. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह गाठोड्यात...
Satara News – गडावर परफ्युम लावून जाणे महागात पडले, सहा गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांना परफ्युम लावणे चांगलेच माहागात पडले आहे. परफ्युमच्या वासामुळे गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात सहा जण...
नेपाळहून महाकुंभला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात, 40 जण जखमी; सहा जणांची प्रकृती चिंताजनक
नेपाळहून प्रयागराज येथे महाकुंभला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील 40 भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर...
अमेरिकेहून आला अन् आजोबांचा केला खून, संपत्तीसाठी नातवाच्या अंगात राक्षस संचारला; आईलाही भोसकलं
संपत्तीच्या वादातून हैदराबादमधील प्रसिद्ध उद्योगपती वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अध्यक्षाची नातवानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. बचावासाठी मधे पडलेली आईही यात जखमी झाली आहे....
मुलगी पाय घसरून तलावात पडली, वाचवायला गेलेल्या आई आणि भावासह पाच जणांचा मृत्यू
बकऱ्या चारून सायंकाळी घरी परतत असताना मुलगी पाय घसरून तलावात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आई आणि भावाने पाण्यात उडी घेतली. त्यानंतर गावातील अन्य दोन मुलांनी...