सामना ऑनलाईन
3161 लेख
0 प्रतिक्रिया
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के कर लादणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या व्यापार धोरणासंबंधी सोमवारी मोठी घोषणा केली. अमेरिका सर्व स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के कर लादणार आहे. हा...
सातासमुद्रापार शिवजयंती सोहळा साजरा होणार, किल्ले प्रतापगडावरून जपानला शिवज्योत रवाना
यंदा जपानमध्ये शिवजयंतीची भव्य तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी भारत कल्चरल सोसायटी, जपानने ही अनोखी संकल्पना साकारली आहे. किल्ले प्रतापगडावर...
ब्याडगी, जवारी मिरचीला ग्राहकांची पसंती
गडहिंग्लज तालुक्यातील खेडोपाडी कर्नाटकातून ब्याडगी व जवारी मिरचीची सध्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून विक्रेते गावोगावी जाऊन गल्लीबोळात आरोळी देऊन मिरची...
अलिबागच्या दोन पोलिसांनी सोनारांचे दीड कोटी लुटले, चार जणांना ठोकल्या बेड्या
नागपूर व कामोठे येथील सोनारांना स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील 1 कोटी 50 लाखांची रक्कम लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात...
उल्हासनगरातील आशेळे गाव बनले बांगलादेशींचे आश्रयस्थान, पोलिसांची कारवाई
बांगलादेशी नागरिकांना पकडण्याची जोरदार मोहीम उल्हासनगर क्राइम ब्रँचने सुरू केली आहे. त्यात पुन्हा एकदा आशेळे गावातून एका बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात आल्याने आशेळे परिसर हा...
मिंध्यांची ‘माझी शाळा’ योजनेची पाटी फुटली, सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसाचा धनादेश तीन महिने वटलाच...
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी मिंधे सरकारच्या काळात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान सुरू केले होते. मात्र अल्पावधीत या योजनेची पाटी फुटली...
आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येणार नाही
रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकणार नाही, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी...
कल्याणवासीयांना सदस्य नोंदणीसाठी भाजपची लालूच, पक्षाचे सदस्य बना आणि सिटी पार्कमध्ये फुकट प्रवेश करा
भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असतानाच कल्याणवासीयांनी पक्षाचे सदस्य व्हावे म्हणून भाजपवाल्यांनी त्यांना चक्क लालूच दाखवली. पक्षाचे सदस्य व्हा आणि सिटी पार्कमध्ये फुकट एण्ट्री...
नवी मुंबईकरांची कचरा, स्मशानभूमी, पाणी व्यवस्था कोलमडणार; महापालिकेचे 8 हजार कंत्राटी कामगार आजपासून बेमुदत...
समान काम समान वेतन धोरण लागू करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्याने उद्यापासून महापालिकेचे 8 हजार 50 कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. गेल्या...
कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची कल्याण रेल्वे तिकीट काऊंटरवर लूट, प्रत्येक तिकिटामागे 30 रुपये उकळले
कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची कल्याण रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. या भाविकांची रेल्वे तिकीट काऊंटरवर मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे धक्कादायक...
देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तीन ठार; 15 जखमी
देवदर्शनाला चाललेल्या भाविकांच्या मिनी बसला भरधाव कंटनेरने धडक दिल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावर घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले....
बदलापूरचे उपजिल्हा रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’ वर, कागदोपत्री दर्जा सुधारला; सुविधांच्या नावाने बोंबाबोंब
बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर या रुग्णालयाचे रुपांतर आता जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले आहे. मात्र हा दर्जा फक्त कागदोपत्री राहिला आहे. प्रत्यक्षात...
पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण जैसे थे! कचरा डेपोचे 17 वर्षांपासून भिजत घोंगडे कायम
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मोशीतील कचरा डेपोच्या जागेवर डोंगर उभारला जात असल्यामुळे गतवर्षी पुनावळेत कचरा...
अजितदादांचा आदेश तरी पोलिसांपुढे आव्हान कायम ! चिखलीत सोळा वर्षांच्या मुलाकडून बारा वाहनांची तोडफोड
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबवेवाडीतील वाहन तोडफोड प्रकरणाचा दाखला देत पिंपरी चिंचवड पोलिसांनाही गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे...
चिंताजनक! गुलेन बॅरी सिंड्रोमचा मुंबईत शिरकाव, अंधेरीत आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण
पुण्यानंतर आता मुंबईत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चा शिरकाव झाला आहे. मुंबईत जीबीएसचा रुग्ण आढळून आला आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची...
Jammu Kashmir – नियंत्रण रेषेजवळ लष्कराची मोठी कारवाई, सैन्याकडून सात पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा
नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना हिंदुस्थानी लष्कराने ठार केले. या घसुखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादी आणि 2...
Supreme Court – मृतदेहासोबत सेक्स करणे म्हणजे बलात्कार नाही, सुप्रीम कोर्टाचे मत
मृत व्यक्तीवर बलात्कार किंवा अनैसर्गिक कृत्य करण्याला अर्थात नेक्रोफिलीया याला सध्याचे कायदे गुन्हा म्हणून मान्यता देतनाहीत. त्यामुळेच नेक्रोफिलिया हा गुन्हा म्हणून ओळखला जात नाही,...
स्कूलबसमधून उतरून घराकडे चालली होती चिमुरडी, चालकाने बॅक गियर टाकला अन् क्षणात सर्व संपलं
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाची मुलगी स्कूलबसमधून खाली उतरली आणि घराकडे चालली होती. इतक्यात बस चालकाने बॅक गियर टाकला आणि बसच्या...
महाकुंभला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला, अनियंत्रित बसने कारला धडक दिल्याने 8 जणांचा मृत्यू
प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी जात असताना अनियंत्रित बसने कारला धडक दिल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये दूदू परिसरात...
Plane Missing – अमेरिकेतील अलास्काजवळ विमान बेपत्ता, सर्च ऑपरेशन जारी
अमेरिकेतील अलास्काजवळ बेरिंग एअर कंपनीचे विमान बेपत्ता झाले आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडारच्या डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, अलास्कातील उनालाक्लीट शहरातून गुरुवारी दुपारी 2...
Mahakumbh 2025 – महाकुंभमेळ्यात पुन्हा अग्नीतांडव, संगममधील सेक्टर 18 मध्ये तंबूला आग
कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. संगममधील सेक्टर 18 च्या शंकराचार्य मार्गावर तंबूत आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल...
अहिल्यानगरहून अखेर बीडला रेल्वे पोहोचली, विघनवाडी ते बीड चाचणी यशस्वी
नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत विघनवाडी ते बीड या 30 कि. मी. अंतराची चाचणी यशस्वीपणे पार पडली. या चाचणीत ताशी 130 कि. मी. वेगाने रेल्वे धावली....
…मग गडहिंग्लज उपविभागात अवैध धंद्यांना परवानगी द्या !
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यांत मटका, जुगार, दारूविक्री हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. याकडे लक्ष वेधूनही कारवाई होत नसेल तर मग या...
सांगलीला लॉटरी; ‘आवास’ मधून 27 हजार घरकुले
केंद्र सरकारने सर्वांना घर देण्याची पुन्हा घोषणा केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 59 हजारांवर लाभार्थी चार वर्षांपासून आवास योजनेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, घरकुलांना मंजुरी मिळत...
मोहोळमध्ये सीना नदीपात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू
सीना नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोन परप्रांतीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बोपले (ता. मोहोळ) येथे बुधवारी उघडकीस आली. शंकर जीवनलाल बिरणवार (वय 19),...
चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून, करजगी गावात तणाव; नराधमाला अटक
जिल्ह्यातील करजगी (ता. जत) येथे एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निघृण खून केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना आज सकाळी घडली. खुनानंतर नराधमाने...
माघी यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडले, 240 क्युसेकने पाणी सोडले वारकऱ्यांमध्ये समाधान
माघ शुद्ध एकादशी शनिवारी (दि. 8) साजरी होत आहे. याकरिता दिंड्या, वारकरी पंढरपूरच्या दिशेने मजल-दरमजल करत येत आहेत. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या...
ब्राह्मणवाद प्रभावी ठरला की हुकूमशाहीकडे वाटचाल होते, फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प राजू परुळेकर यांनी...
बहुजन विचारधारा म्हणजे 'माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागवावे' ही आहे, परंतु अलीकडच्या काळात असे होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र हा पुरोगामी की काही पुरोगामी महामानव...
दारू पाजून वृद्धाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा, वर्षभरापूर्वी नांदगाव येथील घटना
एका 65 वर्षीय वृद्धाला दारू पाजून नाक दाबून खून करणाऱ्या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. 11 महिन्यांपूर्वी...
Plane Crash – दक्षिण फिलीपिन्समध्ये अमेरिकन लष्कराचे विमान कोसळले, चौघांचा मृत्यू
अमेरिकन लष्कराचे एक विमान मिशनदरम्यान फिलीपीन्समध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक अमेरिकन सेवा सदस्य...