सामना ऑनलाईन
3133 लेख
0 प्रतिक्रिया
खरेदी करून परतत असताना कारची जीपला धडक, अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 8...
डॉक्टरकडे चेकअप करून आणि घरगुती सामान खरेदी करून घरी परतत असताना कारला भरधाव जीपने धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच...
Jammu-Kashmir – कुलगाममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, माजी सैनिकासह पत्नी आणि मुलगी जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात माजी सैनिकाच्या घरावर दहशवताद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी सैनिकासह त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात...
अयोध्येत दलित तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण, तीन आरोपी ताब्यात
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या अयोध्येतील दलित तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस...
गोव्याहून घरी परतत असताना बस उलटली, एकाचा मृत्यू; 30 हून अधिक जखमी
गोव्याला सुट्टीची मजा घेऊन संभाजीनगरला घरी परतत असताना कोल्हापूरमध्ये कर्मचाऱ्यांची बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक जखमी झाले. अमोल...
महाराष्ट्रात 2.19 लाख आर्थिक घोटाळ्यांची नोंद, मुंबई अव्वल स्थानावर
महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2.19 लाख आर्थिक घोटाळ्यांची नोंद झाली असून मुंबई अव्वल स्थानावर आहे. राज्य गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये राज्यात एकूण 2,19,047...
Mumbai News – वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेत महिलेवर अत्याचार, हमालाला अटक
वांद्रे टर्मिनस येथे ट्रेनमध्ये हमालाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वांद्रे जीआरपीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी हमालाला...
Ladki Bahin Yojana – लाडक्या बहिणींच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार, महिलांमध्ये भीतीचे वातावरण
विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना लक्ष्य करत सुरू करणयात आलेली लाडकी बहीण योजना आता महिलांच्या धास्तीचे कारण बनली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्व महिलांना लाभ...
आयर्लंडमध्ये कार अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे जखमी
दक्षिण आयर्लंडमधील काउंटी कार्लोमध्ये एका भीषण अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. चेरकुरी सुरेश चौधरी आणि चितूरी भार्गव...
USA Plane Incident – अमेरिकन विमानतळावर पुन्हा दुर्घटना, ह्युस्टनहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानाला आग
वॉशिंग्टन, फिलाल्डेफियानंतर आता ह्युस्टनमध्ये विमान दुर्घटना घडली आहे. ह्युस्टनहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाला रविवारी आग लागली. उड्डाण घेण्याच्या काही क्षण आधीच विमानाच्या इंजिनमध्ये...
भटके विमुक्त समाजातील 61 बेघरांना मिळाला रेशनचा हक्क, गोराई, कांदिवली, गोरेगाव रेशनिंग कार्यालयामध्ये 75...
अन्नसुरक्षा अधिकाराअंतर्गत प्रत्येक नागरिकाला रेशनवरील धान्य मिळण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नसल्याने भटके विमुक्त समाजातील बेघर नागरिकांची पंचाईत होते. त्यांना अन्नधान्यापासून...
आदिवासी विद्यार्थिनींना मासिक पाळीचे टेन्शन नाही, वर्षभरात साडेआठ लाख नॅपकिनचे वाटप
<<< आशिष बनसोडे >>>
मासिक पाळी म्हणजे स्त्रियांसाठी कठीण काळ. त्यातही आदिवासी मुलींसाठी तर मासिक पाळी म्हणजे जणू अग्निपरीक्षाच. अस्वस्थता, वेदना आणि डाग लागेल या...
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या! सचिन अहिर यांची मागणी
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर तातडीची बैठक बोलावण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मुंबईतील केंद्र सरकारच्या एनटीसी किंवा खासगी गिरण्यातील कामगारांना मुंबईतच घरे मिळणे शक्य आहे....
5 जी रेडीएशनचे सुधारित नियम आरोग्यासाठी धोक्याची घंटा, मोदी सरकारने फेरविचार करावा, डॉक्टरांची मागणी
1 फेब्रुवारीपासून 5 जी रेडीएशनचे बदललेले नियम लागू होणार आहेत. सरकारने 5 जी रेडीएशन नियमांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, रेडिएशनचा मोठा धोका...
विद्यापीठ क्रीडा संकुलात भिंतीचा भाग कोसळला, विद्यार्थी थोडक्यात बचावला
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या क्रीडा संकुलातील शारीरिक शिक्षण विभागाच्या आवारात आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू असताना विटांच्या भिंतीचा भाग कोसळला. सुदैवाने दुर्घटनेत...
मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसची जागा भाड्याने देऊ नका, युवासेनेची विद्यापीठाकडे आग्रही मागणी
मुंबई विद्यापीठातील कालिना कॅम्पस येथील जागा सूक्ष्मजीव आणि वनस्पती संवर्धनासाठी आरक्षित असून तिथे विद्यापीठाकडून वेटलॅण्ड प्रोटेक्शन एरिया असा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, ही...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज कारची 5 जणांना धडक, जखमींमध्ये दोन परदेशी नागरिक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मर्सिडीज चालकाने पाच जणांना धडक दिल्याची घटना घडली. जखमींमध्ये दोन परदेशी नागरिक आणि तीन विमानतळ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. कार चालकाने...
Nashik Accident – तोरंगण-खारपडी घाटात बस उलटली, एकाचा मृत्यू; 23 भाविक जखमी
त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन द्वारकाकडे जाणारी भाविकांची बस तोरंगण-खारपडी घाटात उलटली. यात एका भाविक महिलेचा मृत्यू झाला असून अन्य 23 जण जखमी झाले आहेत. सुखीबाई...
Gadchiroli News – पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून नागरिकाची हत्या
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांनी एका नागरिकांची हत्या केली. गडचिरोलीतील भामरागड तहसिल अंतर्गत येणाऱ्या कियेर गावात रविवारी ही घटना घडली. सुखराम मडावी असे हत्या...
धक्कादायक! टोल वाचवण्यासाठी बस चालकाची टोल कर्मचाऱ्याला धडक
टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्याला धडक बस चालक तेथून पळून गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद...
बाईकर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात एसयूव्हीची डिव्हायडरला धडक, पाच भाविकांचा मृत्यू
स्टंटबाजी करणाऱ्या बाईकर्सना वाचवण्याच्या नादात एसयूव्ही कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच नेपाळी भाविकांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले....
नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतरा घाटात बस कोसळली, 7 जण ठार; 15 गंभीर जखमी
नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतरा घाटात 200 फूट खोल दरीत लक्झरी बस कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातात...
Vasant Panchami – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची...
Ladki Bahin Yojana – महायुती सरकारला लाडक्या बहिणी झाल्या नकोशा! लातूरमध्ये 25 हजार महिलांचे...
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दीड हजाराचे गाजर दाखवत महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेतून...
Mahakumbh 2025 – महाकुंभ चेंगराचेंगरीमधील मृतांचा 49 वर, प्रशासनाकडून अज्ञात लोकांचे फोटो जारी
प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 49 वर झाला आहे. मृतांपैकी 24 जणांची अद्याप ओळख पटली नाही. अज्ञातांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून त्यांचे फोटो जारी करण्यात...
भरधाव बोलेरोची कँटरला धडक, अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू; 11 जण जखमी
भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने कँटरला धडक दिल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात 11 जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले...
Mahakumbh 2025 – अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले, किन्नर आखाड्याची फेररचना होणार
महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. यासबोत लक्ष्मी त्रिपाठी यांचेही आचार्य महामंडलेश्वर पद काढून घेण्यात...
Santosh Deshmukh Case – आरोपी सुदर्शन घुले SIT कोठडीतून बाहेर, मकोका कोर्टाने सुनावली 14...
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे प्रकरणाच्या चौकशीसाठी सुदर्शन घुले याला...
‘व्होट जिहाद’च्या आरोळ्या मारणाऱ्या भाजपचं खरं रुप समोर; 44 लाख मुस्लिमांनी केली सदस्य नोंदणी
भाजपची सदस्यता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला मुस्लिम समुदायाकडूनही प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात जवळपास एक लाख मुस्लिम नागरिकांनी सदस्य नोंदणी केली. तर देशभरात 44...
Varanasi Incident – वाराणसीत मान मंदिर घाटाजवळ बोट उलटली, एनडीआरएफडून बचावकार्य सुरू
महाकुंभमधील आग, चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आता वाराणसीत प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली. बोटीत एकूण 60 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत...
Saif Ali Khan Attack – अटक आरोपी आणि सीसीटीव्हीतील आरोपी एकच, शरीफुलचा फेस रिकग्नेशन...
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील अटक आरोपी आणि सीसीटीव्हीतील आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेतून एफएसएल अहवाल मुंबई पोलिसांना मिळाला आहे....