सामना ऑनलाईन
986 लेख
0 प्रतिक्रिया
‘भटकती आत्मा’च्या प्रश्नावर अजित पवार भडकले, उकिरडे उकरत बसायचे नसतात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काल एका व्यासपीठावर होते, याचा संदर्भ देत, तुम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बद्दल मोदी यांना 'भटकती...
तमिळनाडूचे 8 मच्छीमार श्रीलंकेच्या नौदलाच्या अटकेत; सागरी सीमा ओलांडल्यामुळे कारवाई
तमिळनाडूतील मासेमारीसाठी निश्चित करण्यात आलेल्या सागरी सीमा ओलांडून श्रीलंकेच्या सागरी सीमेत मासेमारी करणाऱ्या आठ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्याप्रकरणी...
Pune शहर आजारी… खुर्ची सुटेना… फायली पळविल्या; आरोग्य विभागात सुंदोपसुंदी, आयुक्तांचे आदेश धाब्यावर
संततधार पावसामुळे एकीकडे शहर आजारी पडले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी खांदेपालट केली असली तरी काही सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांची...
चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो अन् भाजप प्रकरण दाबून ठेवतो! अनिल देशमुख यांच्याकडून हल्लाबोल
>> सूरज बागडे, भंडारा
बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थिनींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तसेच त्यांनी लाडक्या खूर्चीसाठी वेगवेगळ्या...
कंगनाला तो अधिकार नाही! बेताल वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या भाजपनं कंगनाला फटकारलं; स्पष्टीकरण करण्याची आली...
शेतकरी आंदोलनासंदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री-राजकारणी कंगना राणावतला भाजपच्या नेतृत्वानं चागलंच फटकारल्याचं वृत्त आहे. प्रत्येक गोष्टींवर विविशेत: पक्षाच्या धोरणात्मक विषयांवर बोलणं योग्य नाही, असं...
Ratnagiri news: नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा पोलिसांना घेराव; परिचारीकांनी दिला आंदोलनाचा इशारा
रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडून तीन तास उलटले तरी आरोपीला न पकडल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी...
वसंत चव्हाण यांचा अल्प परिचय
जन्म दिनांक - १५ ऑगस्ट १९५४
इ. स. १९७८-२००२ सलग २४ वर्षे सरपंच
इ. स. १९९०-१९९५ जिल्हा परिषद सदस्य, नांदेड
इ. स. २००२. जिल्हा परिषद सदस्य, दुसऱ्यांदा...
पावसाची कृपा! जायकवाडी धरणात आता 47 टक्के जिवंत जलसाठा
पैठणच्या नाथसागर जलाशयात सकाळपासून तब्बल 93 हजार 338 क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात आता वापरायोग्य 47 टक्के एवढा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल समोर भाजप कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, शिवसैनिकांचं जशास तसे उत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरात आहेत. शहरातील जालना रोडवर असलेल्या हॉटेल रामा येथे आदित्य ठाकरे उतरले आहेत. या हॉटेलच्या...
जातीनिहाय जनगणनेसाठी भाजपचा मित्रपक्षच आग्रही; स्पष्ट केली भूमिका
जातीनिहाय गणनेवरून देशात राजकारण सुरू आहे. केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी रविवारी सांगितलं की ते जातीनिहाय जनगणनेच्या पक्षात...
कंगनाच्या बेताल वक्तव्याविरोधात शेतकरी संतप्त; शेतकरी नेते अजित नवले यांनी केला निषेध
अभिनेत्री खासदार कंगनाच्या बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध असून शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे, असं वक्तव्य डॉक्टर अजित नवले यांनी केलं आहे.
संयुक्त किसान...
‘राजुरा’ उमेदवारीवरून चंद्रपूर ‘मनसे’त राडा
चंद्रपूर जिह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. पदाधिकाऱयांची बैठक आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाहेर पडताच कार्यकर्ते आपसात...
Maharashtra Bandh असं असेल बंदचे स्वरुप, उद्धव ठाकरे यांनी दिली स्पष्ट माहिती
बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
…तर जनता सरकारचा फज्जा उडवेल! उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा; उद्या कडकडीत बंद होणार
बदलापूरमध्ये चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्याविरोधात जनतेत असंतोष आहे. अशा घटना रोखण्यासाठी, आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक...
Arvind Kejriwal: सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांच्या जामिनाची सुनावणी पुढे ढकलली, CBI ने मागितली वेळ
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजही न्यायालयातून जामीन मिळाला नाही. सीबीआयने आणखी वेळ मागितला आहे. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी 5...
Badlapur Sexual Assault ‘प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून महिला पोलिसाने…’ जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनं...
बदलापुरतील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसलळली आहे. शाळा व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविषयी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे....
‘मंकीपॉक्स’ रुग्णांसाठी सेव्हन हिल्समध्ये 14 बेडचा वॉर्ड तैनात; अद्याप रुग्ण नाही, तरीही पालिका सतर्क
जगभरात मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले असताना मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येने परदेशातून प्रवासी येत असल्यामुळे पालिकाही सतर्प झाली आहे. मंकीपॉक्स रुग्णांसाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात...
Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि बातम्या वाचा अगदी फटाफट
Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि बातम्या वाचा अगदी फटाफट
एससी, एसटी उपवर्गीकरणाच्या निकालाला विरोधच! विधितज्ञ अॅड. सुरेश माने यांची ठाम भूमिका
राखीव जागेच्या संदर्भात प्रचंड माहिती उपलब्ध आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या एससी, एसटीच्या उपवर्गीकरणाबाबत म्हणजेच क्रिमीलेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आश्चर्यकारक असून या...
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवरील खैरातीला चाप; मिंधे सरकारला न्यायालयाचा दणका, 1746 कोटींच्या थकहमीला स्थगिती
राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना मार्जीन मनी लोन देणाऱ्या महायुती सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल 2...
रेल्वे प्रिंटिंग प्रेसच्या कामगारांसाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय, रेल कामगार सेनेने धडक दिल्यानंतर सर्व...
रेल कामगार सेनेने अनेक वर्षे लढा देऊनही रेल्वे बोर्डाने भायखळा प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथे काम करणाऱया कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण...
काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत जाणार नाही, महाविकास आघाडीच्या नेतृत्वाबद्दल खुल्या विचाराने काम करणार! चेन्निथला...
राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून केवळ अधिकृत घोषणेची सारे वाट पाहात आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात विधानसभा...
नॅशनल पार्कमधील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा; हायकोर्टाचे मिंधे सरकारला आदेश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात वर्षानुवर्षे राहणाऱ्या झोपडीधारकांना लवकरात लवकर पर्यायी घरे द्या, पुनर्वसनाबाबत महिनाभरात तोडगा काढा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी मिंधे सरकारला...
शिंदेंच्या मर्जीतील इक्बाल चहल गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव
महायुती सरकारमध्ये सध्या पुरघोडीचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असणारे सनदी अधिकारी डॉ. इक्बालसिंह चहल यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली...
भाजपला नागपूरहून रिमोट कंट्रोलने देश चालवायचा आहे, राहुल गांधी यांचा हल्लाबोल
श्रीनगर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. 'आम्हाला वाटतं की प्रत्येक ठिकाणची संस्कृती त्यांचा इतिहास, भाषा...
सरकार महसूल मंत्र्यांवर नाराज? नगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर चर्चा जोरात
राज्यात सुरू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगर जिल्ह्यामध्ये आज गुरुवार दिनांक 22 रोजी आयोजित करण्यात आला...
Badlapur Sexual Assualt – लोकं रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात? मिंधे सरकारसह पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे...
Badlapur Sexual Assualt प्रकरणाने राज्यात संताप उसळून आला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करून घेत आज (गुरुवारी) तातडीची सुनावणी केली. यावेळी...
Pimpri Chinchwad भाजपमधील गटबाजी शिगेला; फडणवीसांना पत्र, आयारामांमुळे निष्ठावंतांची कोंडी
पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काहीच आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. आयारामांमुळे निष्ठावंतांची कोंडी होत असल्याने माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, माजी नगरसेवक...