सामना ऑनलाईन
2800 लेख
0 प्रतिक्रिया
लोकसभेला 60 जागा चोरल्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले; संजय राऊत यांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारले असेल, तर तसे सांगावे, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय...
लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरणारच, निवडणूक आयोग किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही; संजय...
देशभरात आज महत्त्वाची दोन आमदोलने होणार आहेत, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तसेच ही...
आपल्या उपराष्ट्रपतींचे नेमके काय झाले आहे? ते कुठे आहेत? चिंता व्यक्त करत संजय राऊत...
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत चिंता व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे....
श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर आजपासून दोन दिवस संवर्धन प्रक्रिया
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सोमवारपासून (दि. 11) दोन दिवसांची संवर्धन प्रक्रिया...
फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत – मनोज जरांगे
भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की, त्यांना त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत...
इचलकरंजीच्या होडी शर्यतीत तरुण मराठा बोट क्लबची बाजी
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेल्या होडय़ांच्या शर्यतीत हजारो लोकांच्या उपस्थितीत सांगली जिह्यातील सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब ‘अ’ यांनी सलग तिसऱ्या वर्षी...
मतदार यादीतील वगळलेली नावे जाहीर करणार नाही; निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे 7 फुटी पुरावे सादर केल्यानंतरही निवडणूक आयोगाने आपली मनमानी सुरूच ठेवली आहे. बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीत मतदार...
अमेरिकेने केलेल्या आर्थिक कोंडीसमोर पर्याय उभा करू
जगात चौथी आर्थिक महासत्ता म्हणून हिंदुस्थानची होणारी वाटचाल रोखण्यासाठीच अमेरिकेने जाणीवपूर्वक हिंदुस्थानी वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ शुल्क लादून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे....
सांगलीतील गुन्हेगारी मोडण्यासाठी रोडमॅप; पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे ऍक्शन मोडवर
सांगली जिह्यातील गुन्हेगारी, फळकुट दादांची मक्तेदारी मोडण्यासाठी आता रोडमॅप तयार करण्यात आला आहे. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे ऍक्शन मोडवर आले आहेत. यासाठी...
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे दोन मतदार ओळखपत्र; तेजस्वी यादव यांचा आरोप
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे समोर आले आहे. सिन्हा यांना दोन एपिक...
सुधारित आयकर विधेयक आज संसदेत; यंदाच्या वर्षात संयुक्त संसदीय समितीने सुचवले आठ बदल
सुधारित आयकर विधेयक 2025 सोमवार 11 ऑगस्ट रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 8 ऑगस्ट रोजी 31 सदस्यीय निवड समितीने...
ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्सविरोधात कोल्हापुरातून आंदोलनाची हाक
देशभरातील तब्बल 90 लाखांहून अधिक असलेल्या सर्व ट्रॅक्टर ट्रॉलीला आता विमानासारखा ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस बंधनकारक करण्याचा आणखी एक फतवा केंद्र सरकारने काढला आहे....
बोईंग स्वतःच्या बचावासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते; अहमदाबाद अपघातावरून अमेरिकन वकिलांचा आरोप
अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी वैमानिकाला दोष देणे योग्य नाही. अपघात का आणि कसा झाला हे जाणून घेण्याचा वैमानिकाचे आणि पीडितांचे कुटुंब तसेच इतर सर्वांना अधिकार...
मोदी ट्रम्प यांचे नाव घेईनात; आता म्हणाले, हिंदुस्थान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल
हिंदुस्थान ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. आपण 10 व्या क्रमांकावरून पहिल्या 5 व्या क्रमांकावर आलो आहोत. लवकरच पहिल्या 3 मध्ये...
‘महायुती’ने उद्योगपतींचे कर्ज माफ केले; शेतकरी नावालाच राजा, शिवसेनेच्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ
शेतकरी आता नावापुरताच राजा राहिला आहे. सत्तेच्या सारिपाटात फक्त निवडणुका आल्या की शेतकरी राजा होतो. महायुती सरकारने बडय़ा उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र, जगाच्या...
निवडक वेचक – 1,279 रुपयांत करा विमान प्रवास
एअर इंडिया एक्स्प्रेस विमान कंपनीने विमान प्रवाशांसाठी खास हिंदुस्थानच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त फ्रीडम सेल ही योजना आणली आहे. 19 ऑगस्ट ते 31 मार्च 2026...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस कामात चालढकल करून नका
आरोग्य - प्रकृतीकडे दुर्लक्ष...
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ची चांदी; नफ्यात 12% वाढ
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) शुक्रवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात बँकेने दर वर्षांच्या तुलनेत या...
टॅरिफच्या दबावाचा हिंदुस्थानवर परिणाम होणार नाही; NATO च्या सल्लागारांनी ट्रम्प यांच्या गर्वाचे बुडबुडे फोडले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर जगभरातून टीका होत आहे. अमेरिकतही ट्रम्प यांना टीका सहन करावी लागत आहे. तेथील आर्थिक तज्ञ, धोरणकर्ते या...
उत्तर प्रदेशात बाराबंकीमध्ये चालत्या बसवर झाड कोसळले; 5 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर एक मोठे झाड कोसळले. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी...
प्रसंगी लोकप्रिय निर्णयांविरोधातही निकाल देण्यास न्यायाधीशांनी सज्ज असावे; माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड...
न्यायाधीशांनी वैयक्तीक मते, विचारसरणी, तत्त्वज्ञान हे सर्व बाजूला ठेवत प्रसंगी लोकप्रियतेविरुद्ध असणारे आणि जनमताच्या विरोधात तील निकाल देण्यास सज्ज असेल पाहिजे, असे मत सर्वोच्च...
झुकेगा नही…! मोर्चेबांधणीला सुरुवात,अमेरिकेच्या टॅरिफ धमकीला चीनने दिले प्रत्युत्तर
अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगभरात धास्तीचे वातावरण आहे. हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, यासाठी अमेरिका हिंदुस्थानवर दबाव टाकत आहे. मात्र, हिंदुस्थानने अमेरिकेला दबावाला न जुमानता अमेरिकेला...
शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स 500 तर निफ्टी 150 अंकांनी कोसळला
अमेरिकेने हिंदुस्थानवरील टॅरिफ दुपटीने वाढवून तो 50 टक्के केला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. पहिल्या सत्राच बाजारात मोठी घसरण झाली. मात्र, काल...
बल्लारपूरमध्ये वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; फरार आरोपीला गोंदियातून अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे...
भाजप खासदारासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल…जाणून घ्या काय आहे प्रकरण…
कर्नाटकात भाजप खासदार आणि इतर 2 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार के. सुधाकर यांच्यावर एका वाहनचालकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला...
टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हिंदुस्थानशी व्यापार करारावर चर्चा होणार नाही; ट्रम्प यांनी स्पष्ट...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेला 25 टक्के टॅरिफ वाढवून तो 50 टक्के केला आहे....
भोसरी एमआयडीसीमध्ये केवळ दोनच शिवभोजन केंद्र ! उद्योगनगरीतील कामगार, गरजू योजनेपासून वंचित
उद्योगनरीत मोठ्या संख्येने कामगारवर्ग आहे. कामगारांसाठी शिवभोजन योजना पाच वर्षांपासून अधिककाळ सुरू आहे. मात्र, सध्याचे शिवभोजन केंद्रे अपुरे ठरत आहेत. येथील केंद्रांची संख्या वाढण्याऐवजी...
‘महाप्रीत’वर पालिका फिदा; अर्धवट कामाचे बिल अदा ! इंटीग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटरच्या कामावर प्रश्नचिन्ह
पुणे महापालिकेच्या इंटीग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर (ICCC) प्रकल्पाचे काम अद्यापि पूर्ण झालेले नसताना संबंधित महाप्रीत कंपनीला 29 कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याने...
सहा महिन्यांत 124 जणांना सर्पदंश; दररोज सर्पमित्रांना 10 ते 15 कॉल्स
पावसाळा सुरू झाला की, साप या दिवसांत मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे याच दिवसांत दरवषी सर्पदंशाच्या घटना अधिक होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने...