सामना ऑनलाईन
2339 लेख
0 प्रतिक्रिया
वाल्मीक कराडचा आणखी एक कारनामा उघड; सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा
ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रूपये शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वाल्मीक कराडने सोलापूर जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातला...
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
आसाम खाण दुर्घटनेतील खाणीतून आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. आसाम खाण बचाव पथकाकडून...
तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा पुन्हा धनंजय मुंडेंना इशारा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय...
देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर यांची मागणी
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅकवर...
वाल्मीक कराडचा मुलगा सुशीलविरोधात फौजदारी याचिका दाखल; तातडीने सुनावणीची मागणी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणीतील प्रमुख आरोपी आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा मुलगा सुशील याच्यावर सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात...
फेसबुकमधील थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद; मेटाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. फेसबुक व इन्स्टाची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधीची...
जगातील सर्वात उंच महिला स्ट्रेचरवरून करते विमान प्रवास
रुमेयसा गेल्गी ही जगातील सर्वात उंच महिला आहे. तिची उंची सात फूट सात इंच आहे. तिचा विमान प्रवास कसा असतो, हे दर्शवणारा व्हिडीओ तिने...
ब्रूम… ब्रूम…चार चाकी वाहनांना चार चाँद; एका वर्षात 41 लाख कारची विक्री
हिंदुस्थानात 2024 या वर्षात कारच्या विक्रीत विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या एका वर्षात प्रथमच कारच्या विक्रीने 40 लाखांचा टप्पा पार केला आहे. 2024...
त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी लागणार रीघ; पुण्य कमवण्यासाठी कुंभनगरीत अवतरणार बॉलिवूड
13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू होत आहे. गंगा-जमुनेच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक नट आणि नटय़ा येणार आहेत....
ऐकावं ते नवलच! महिलेने वाढवली 4 फूट लांब नखे
अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन्ही हाताची नखे तब्बल 4 फूट लांब वाढवली आहेत. मारिया असं या महिलेचं नाव असून ती आपल्या 5 मुलांसोबत...
लग्नात डिजे-दारू नसल्यास 21 हजारांचे बक्षीस
पंजाबमधील भटिंडा जिह्यातील बल्ले गावाने अनोख निर्णय घेतलाय. गावात लग्न समारंभात डिजे वाजवला नाही आणि दारू दिली नाही, तर ग्रामपंचायतीतर्फे 21 हजारांची रोख रक्कम...
लक्षवेधक – वनप्लस 13 सीरिज लाँच, रिप्लेसमेंटची सुविधा
वनप्लस कंपनीने आपली वनप्लस 13 सीरिज लाँच केली. या सीरिजअंतर्गत कंपनीने वनप्लस 13 आणि वनप्लस 13 आर हे दोन फोन लाँच केले. या फोनमध्ये...
लेख – बनावट औषधांचा विळखा
>> सूर्यकांत पाठक
गेल्या पंधरा महिन्यांपासून राज्यातील विविध भागांत बनावट औषधांचा साठा सापडत असताना आणि तोही सरकारी रुग्णालयांत आढळून येत असताना या प्रकरणात आतापर्यंत पोलीस...
आभाळमाया – सोन्याहून अति मोलाचे
>> वैश्विक, [email protected]
विविध प्रकारचे दगडगोटे गोळा करण्याचा छंद असलेला एक छांदिष्ट. त्याचे नाव डेव्हिड होल, देश ऑस्ट्रेलिया. मे 2015 मध्ये तो मेरीबोर्ग येथे मेटल...
सामना अग्रलेख – हरयाणा, महाराष्ट्र; आता दिल्ली!
दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे व नायब राज्यपाल हे अशा प्रदेशांचे सर्वेसर्वा असतात. पण नायब राज्यपाल हे गृहमंत्रालयाचे एजंट म्हणून कर्तव्य बजावताना सध्या दिसतात....
हॉट डॉग खाल्ल्यास देशद्रोही ठरवत श्रमशिबिरात डांबणार; किम जोंग उनचे फर्मान
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन हा त्याच्या विचित्र स्वभावामुळे चर्चेत असतो. आताही त्याने असेच एक फर्मान काढल्याने त्याची आणि त्याच्या फर्मानाची सर्वत्र चर्चा...
सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात घसरण
जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारातील चढ-उतारांचा सोन्या-चांदीच्या दरावरही परिणाम होतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, बुधवारी सोन्या- चांदीच्या...
जालन्यात उच्चभ्रू सोसायटीतील कुंटनखान्यावर छापा; तीन महिलांची सुटका, चार जणांना अटक
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जालन्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असणाऱ्या कुंटनखान्यावर छापा टाकुन 3 पुरुष आरोपीसह एक कुंटणखाना चालविणार्या महिलेला अटक केली आहे. तसेच...
आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले आता आमचे खासदारही पळवून नेणार का? जितेंद्र आव्हाड यांचा...
आगामी मुंबईसह इतर महापालिका आणि स्थआनिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाची बैठक...
धनंजय मुंडेंना आता स्वपक्षीयांचाही विरोध; राजीनाम्यासाठी दबाव वाढला
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याठी दबाव वाढत आहे. विरोधकांसह आता स्वपक्षीयांनीही धनंजय मुंडेंना राजीनाम्यासाठी घेरल्याचं दिसत आहे. संतोष देशमुख...
लाडकी बहीणसारख्या योजना आणि आश्वासनांसाठी पैसे आहेत, पण…; मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना फटकारले
लोकसभा निवडणुकीच्या आधी जनतेला भुलवण्यासाठी लाडली बहना योजना आणण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवेळी मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीतही अशीच...
पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्रमुख आरोपी वाल्मीक कराडचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. या हत्याप्रकरणाचे मूळ असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल...
कवठे येमाईत अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
शिरूरच्या पश्चिम भागातून जाणारा अष्टविनायक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. काही दिवसांपूर्वीच कवठे येमाईच्या इचकेवाडीजवळ झालेल्या अपघात दोघांचा मृत्यू झाला होता, तर एकजण गंभीर...
महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी दापोलीत दाखल; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
थंडीच्या हंगामाची सुरुवात झाली की विशेषतः स्ट्रॉबेरी बाजारात येते. महाबळेश्वर येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी दापोलीतील फळविक्रेते विक्रीसाठी आणत आहेत. यंदा दापोली बाजारपेठेत स्ट्रॉबेरी उशाराने दाखल...
सलमानच्या घराची गॅलरी, खिडक्या आता बुलेटप्रूफ; 24 तास कॅमेऱ्याचा वॉच
कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराच्या सुरक्षेत...
इंदूर बनणार देशातील पहिले भिकारीमुक्त शहर; भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यास 1 हजार रुपये!
इंदूर शहर हे भिकाऱ्यांसाठी वरदान ठरू लागले होते. जास्त कमाई होत असल्याने शहरात इतर राज्यांमधून येणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या भरमसाठ काढली होती. एका भिकाऱ्याकडे 45...
गाव तसं चांगलं… इथं प्रत्येक गावकऱ्याला मिळतं संगीतमय नाव
मेघालयात असे एक गाव आहे, जिथे लोक एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, तर एका विशिष्ट सुराने किंवा विशिष्ट धूनने हाक मारतात. म्हणूनच या गावाला...
गरीब शेतकऱ्याची लेक झाली लेफ्टनंट
प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता ध्येय गाठायचे, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे... छत्तीसगढच्या वीणा साहूमडे हिने असाच आदर्श घालून दिला. बलोड जिह्यातील जमरुवा गावातील...
एलन मस्कने मुद्दा उचलला; ब्रिटनमधील पाकिस्तानी ग्रुमिंग गँगची जगभर चर्चा
ब्रिटनमधील हजारो मुलींचे पाकिस्तानी पुरुषांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा समोर...
सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क
सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनासुद्धा हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने पाकले टाकली असून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् म्हणजे बीआयएसला त्याच्या क्याकहारिक पैलूंचे...