ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2532 लेख 0 प्रतिक्रिया

विज्ञान रंजन – नदीला पूर आलेला…

>> विनायक असा हा बेभान हा वारा... नदीला पूर आलेला...  हे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं, हृदयनाथांनी संगीत दिलेले, लतादीदीने गायलेले अप्रतिम गीत. यातल्या नदीच्या पुराचे सध्याचे दिवस....

दिल्ली डायरी – ‘सीझफायर’वरून विरोधक सरकारवर ‘फायर’ करणार

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबतच्या अनेक न उलगडलेल्या गोष्टींचा जाब संसदेच्या आता सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विचारतील. सीझफायरच्या...

सामना अग्रलेख – ‘रत्नां’च्या खाणीतले ‘माणिक’!

बांधावर शेतकरी गळफास लावून घेत आहेत आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर ‘रमी’चा आनंद लुटत आहेत. एवढे करूनही ‘काही पाप केले नाही’ असा...

लातूरमध्ये सुनील तटकरेंसमोरच राडा; छावा संघटनेने पत्ते उधळल्याने जोरदार हाणामारी

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यासमोरच राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्रकार परिषदेत येत जोरदार घोषणाबाजी...

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारमध्ये चकमक; सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घेरले

जम्मू आणि कश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील दछन भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांचा एक गट या भागात लपल्याचा...

मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे; कैलास पाटील यांचे...

शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ते रमी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरात...

हा महामार्ग आहे की भात लावणीचा चिखल? मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची दुर्दशा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेला माभळे ते पैसाफड हायस्कूल दरम्यानचा रस्त्याची सध्या दूरवस्था झाली आहे. या मार्गावर चालणे म्हणजे सामान्य नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध...

देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! अमोल कोल्हे यांचा निशाणा

शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...

रोहित पवारांवर गुन्हा दाखल; पोलीस ठाण्यात संतप्त झाल्याची घटना

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या राड्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...

साखरपा गुरववाडी येथे गवारेड्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, शेतीचे नुकसान होण्याचीही शक्यता

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथे दिवसाढवळ्या गवारेडे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच वस्तीपासून जवळच गवारेडे येत असल्याने गुरे चरण्यास जाणारे गुराखी गवारेड्याच्या...

माढातून बेपत्ता झालेल्या 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला; घातपाताची शक्यता, परिसरात खळबळ

माढा तालुक्यातून 15 जुलैपासून बेपत्ता असलेला कार्तिक बळीराम खंडाळे ( वय 10, रा. अरण, ता. माढा) याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत शनिवारी सकाळी तुळशी मोडनिंब...

राखीव चलनाचा दर्जा गमावणे म्हणजे महायुद्धातील पराभवासारखे; डॉलरच्या घसरणीबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफचा वापर शस्त्रासारखा करत आहे. जगावर अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, डॉलरचे मूल्य आणि वापर...

9 कॅरेटच्या दागिन्यांवरही आता बीआयएस हॉलमार्क

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने आता 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर सुद्धा हॉलमार्ंकग बंधनकारक केले आहे. याआधी 24 कॅरेट, 23, कॅरेट 22 कॅरेट, 18 कॅरेट,...

 ‘किंग’ चित्रपटाची शूटिंग सप्टेंबरपर्यंत स्थगित; अॅक्शन सीन करताना शाहरूख जखमी

बॉलीवूडचा बादशहा अशी ओळख असलेला शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किंग’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अॅक्शन सीन करताना शाहरुख खानला गंभीर...

चेन्नईमध्ये पहिली एसी लोकल ट्रेन सुरू

चेन्नईतील  रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने शनिवारी चेन्नई ते चेंगलपट्टू दरम्यान आपली पहिली एसी लोकल ट्रेन सुरू केली आहे. या नव्या...

कॅनडात दोन हिंदुस्थानी तरुणांना 3 वर्षाची शिक्षा

कॅनडामध्ये राहत असलेल्या दोन हिंदुस्थानी तरुणांना दोषी ठरवल्यानंतर प्रत्येकाला दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गगनप्रीत सिंग आणि जगदीप सिंग असे या दोन्ही आरोपींची...

1 ऑगस्टपासून यूपीआयचे नियम बदलणार

फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यासारख्या यूपीआय अॅप्सचा वापर करणाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयच्या नियमात बदल केले...

गुगल आणि मेटाला ईडीची नोटीस

जगप्रसिद्ध टेक कंपनी गुगल आणि मेटाला सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने नोटीस पाठवली आहे. सट्टेबाजी अॅप प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या...

आठवडाभरात चांदी अडीच हजारांनी महागली

सोने आणि चांदीला अच्छे दिन आले असून अवघ्या आठवडाभरात चांदी थेट अडीच हजार रुपयांनी महागली आहे. तर सोन्याच्या किंमतीत सुद्धा वाढ झाली आहे. गेल्या...

एटीएममध्ये 100, 200 रुपयांच्या नोटा वाढवा; आरबीआयचे सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना निर्देश

एटीएममध्ये  केवळ 500 रुपयांच्या नोटा मिळत असल्याने अनेक ग्राहक नाराज आहेत. त्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळत नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरबीआयने...

गुजरातमधील राजकीय पक्षांची चांदी; मान्यता नसतानाही उत्पन्न 223 टक्क्यांनी वाढले, 3 निवडणुका लढवल्या, मते...

देशात  नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांचे उत्पन्न 2022-23 मध्ये तब्बल 223 टक्क्यांनी वाढले आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या नवीन अहवालात ही धक्कादायक माहिती...

यमुना नदीतील प्रदूषण 4 पटीने वाढले! भाजपच्या नुसत्या बाता, विधानसभा निवडणुकीतील आश्वासनाचा पडला विसर

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार असताना भाजपने यमुना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा बनवून आप सरकारला बदनाम केले. यमुना नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न रस्त्यांपासून...

पाऊलखुणा – हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर

>> आशुतोष बापट हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी....

वेबसीरिज – आपलीशी वाटणारी कथा

>> तरंग वैद्य आपली स्वप्नं, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून अनेक वेळा परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं हे सत्य सांगणारी ‘आगरा अफेअर’ ही मालिका. स्वतःची  तत्त्वं सांभाळत आकाश...

साय-फाय – इंटरनेट आणि महिला सुरक्षा

>> प्रसाद ताम्हनकर बंगळुरू पोलिसांनी नुकतीच गुरदीप सिंह नामक एका तरुणाला अटक केली आहे. महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ काढणे आणि ते इंटरनेटवर अपलोड...

मुद्रा – कॅनडातील ‘आयबी’मध्ये मराठी ठसा!

>> शुभांगी बागडे कॅनडाच्या संरक्षण सेवेत कार्यरत राहून कॅनडा ते भारत असा सत्यानंद गायतोंडे यांच्या कार्याचा विस्तारलेला आलेख. पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक उंचावली जावी यासाठीचे...

मंथन- निमिषा प्रिया – एकत्रितपणाची साक्ष

>> अ‍ॅड. प्रतीक राजूरकर 16 जुलै रोजी मूळच्या भारतीय, येमेनस्थित परिचारिका निमिषा प्रिया यांच्या मृत्युदंडाला तात्पुरती स्थगिती मिळाली. यामुळे निमिषा यांच्याबाबत आशा पल्लवित झाल्या असून...

सायबर विश्व – ‘मूनलाइटिंग’ची  चर्चा का?

>> महेश कोळी सोहम पारेख नावाच्या अभियंत्यामुळे सध्या मूनलाइटिंग ही संकल्पना उद्योग वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोहमवर एकाच वेळी तब्बल पाच कंपन्यांमध्ये काम करून...

समाजभान – सलोख्याचा गोफ सुटू नये…

>> मेधा कुळकर्णी राहुरी तालुक्यातल्या गुहा गावाने मुस्लिम गावकऱ्यांवर सामाजिक, आर्थिक बहिष्कार घातला आहे. याला निमित्त ठरला आहे येथील सुफी व नाथ संप्रदाय, परंपरा एकत्रित...

5 लढाऊ विमानांचे सत्य काय आहे? देशाला समजायलाच हवे! ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा...

हिंदुस्थान- पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने घेत आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा दावे केले आहेत. मात्र, मोदी सरकार याबाबत काहीही बोलत नसून मौन पाळत...

संबंधित बातम्या