ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2800 लेख 0 प्रतिक्रिया

तरुणाने 25 लाखांच्या पगाराची नोकरी नाकारली; पठ्ठ्या म्हणतोय, 87 टक्के वाढ ही पुरेशी नाहीय

नोकरीसाठी कोणतीही कंपनी बदलली तर पगारात 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा असते, परंतु बंगळुरूमध्ये एका तरुणाला कंपनीने तब्बल 87 टक्के पगारवाढ देण्याची...

‘नकोशी’ ते आयएएस अधिकारी; संजित महापात्रा यांचा प्रेरणादायी प्रवास…

‘मुलगी नको’ ही मानसिकता आजही समाजात आहे. अशीच मानसिकता असलेल्या पुटुंबात संजिता महापात्रा यांचा जन्म झाला. गरीब पुटुंबाला संजिता नकोशी होती. एकवेळ तर अशी...

दिल्लीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’; सात महिन्यात तब्बल 4 लाख मतदार वाढले

नवी दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले आहेत. तिथेही महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आल्याचा आरोप होत आहे. दिल्लीत 4 वर्षात मतदारांची संख्या 4 लाखांनी वाढली आहे....

छोट्या छोट्या लढाईत पराभूत झाल्यावरच मोठ्या युद्धात विजय मिळतो; सौरभ भारद्वाज यांची प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या झालेल्या पराभवानंतर आप नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, छोट्या छोट्या लढाईत पराभूत झाल्यावरच मोठ्या युद्धात...

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; प्रवाशांनो वेळापत्रक पाहूनच घराबोहर पडा…

मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देशभाल- दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या वेळा आणि रेल्वेचे...

चंद्रपुरात वर्षभरात 294 शस्त्र जप्त, 124 आरोपींना बेड्या; जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने?

चंद्रपूर जिल्हात वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या शस्त्रांच्या आकडा धडकी भरविणारा आहे. वाढत्या बेकायदा शस्त्रांच्या संख्येमुळे चंद्रपूरचे बिहार होतेय काय? असा उपस्थित होत...

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास काळाचौकी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते...

सत्ता, पैसा, यंत्रणा यांच्या महाशक्तीपुढे आपचा निभाव लागला नाही; संजय राऊत यांचे परखड मत

दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले असून याबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात महाघोटाळा करत...

दिल्लीत काही नवनिर्वाचित आमदार कोट्यधीश; एक फक्त 10 वी पास असूनही अमेरिकेत आहेत 4...

दिल्‍ली विधानसभा 2025 चे निकाल धक्कादायक लागले आहेत. या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. आप हा सर्वसामान्यांचा पक्ष अशी ओळख आहे. मात्र, आता निवडून...

वाघ शिकारी प्रकरणात आणखी एकाला अटक; बहेलिया टोळीतील सात आरोपींना न्यायालयीन कोठडी

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळी प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील शिलॉंग येथून निंग सॅन लून या महिलेला अटक करण्यात आली...

आता रस्त्यावर लढाई करणार, 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा; मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी थेट रस्त्यावर लढाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच 15 तारखेपासून...

जनतेच्या निर्णयाचा विनम्रतेने स्वीकार करतो; निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आले आहेत. या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. या निकालानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद...

वेब न्यूज – जगभरातील धोकादायक नद्या

>> स्पायडरमॅन सोशल  मीडियावर सध्या सर्वात जास्त चर्चिला जात असलेला विषय म्हणजे कुंभमेळा होय. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हिंदुस्थानी सभ्यता, चालीरीती, परंपरा यांच्या जोडीने गंगा नदीदेखील चर्चेत...

ठसा – अॅड. मा. म. गडकरी

>> महेश उपदेव समाजातील अखेरच्या माणसाला प्रतिष्ठा आणि जगण्याचा अधिकार मिळावा ही महात्मा गांधी यांची इच्छा होती. हाच विचार घेऊन अॅड. मा. म. गडकरी यांनी आयुष्याची...

लेख – केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षणासाठी तरतूद

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]  आजवर आलेल्या विविध सरकारांनी संरक्षण क्षेत्राला गरजेनुसार निधी देऊ असे म्हटले, आपली आवश्यकता सांगितली तरी उपकरण मागवायला दोन वर्षे लागतात....

सामना अग्रलेख – मोदींच्या रंजक कथा

गेल्या दहा वर्षांत राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे सरकारची चौफेर चमचेगिरीच झाली आहे आणि त्यावर पंतप्रधानांचे उत्तर म्हणजे उखाळ्यापाखाळ्या याशिवाय दुसरे काही नसते. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या...

सरकारी यंत्रणा आणि पैशांशिवाय एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे आव्हान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र धर्मसाठी आणि...

खोट्यांना, गद्दारांना आणि दिल्लीसमोर झुकणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही! संजय राऊत यांचा इशारा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

जागतिक तापमानवाढीचे वर्ष आले! जानेवारी महिन्यात 1940 नंतर सर्वांधिक तापमानाची नोंद

जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगची जगभरात चर्चा होत असते. जागतिक तापमानवाढीमुळे ग्लेशियर झपाट्याने वितळत असून त्यामुळे येत्या 50 वर्षात समुद्रकिनाऱ्याजवळील अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची...

तुमच्या 55 जागा येणार आहेत, तर आमच्या उमेदवारांना फोन का करता? अरविंद केजरीवाल यांचा...

दिल्ली विधानसभेचे निकाल शनिवारी जाहीर होणार आहेत. आता भाजपचा दारुण पराभव होत असल्याने त्यांनी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. तसेच आपच्या काही आमदारांना भाजपकडून...

रत्नागिरीत ब्राऊन हेरॉईन सापडले; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

रत्नागिरीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना पथकाने ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या 405 पुड्या घेऊन जाणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडील ब्राऊन हेरॉईन...

‘मदर ऑफ डेमोक्रेसी’ ला ‘मॅनीप्युलेटेड डेमोक्रेसी’ होऊ देणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांनी ठणकावले

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदानात महाघोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. मतदारांची संख्या अचनाक वाढली कशी? असा सावल करत शिवसेना...

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्यात याव्या, ही आमची मागणी आहे. मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. आमच्यावर सतत...

सुरक्षा दलाचे मोठे यश! 7 पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान, BAT च्या दहशतवाद्यांचाही समावेश

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या 7 घुसखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात कुख्यात बॅटच्या दहशतवाद्यांचाही...

RBI रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर बँकिंग शेअर्स घसरले; शेअर बाजाराची घसरण सुरुच

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार दबावाखाली आहे. त्यामुळे बाजाराचे लक्ष आरबीआयकडून होणाऱ्या रेपोरोटच्या घोषणेकडे होते. मात्र, या घोषणेनेही बाजाराची निराशा झाली. RBI च्या रेपो...
smoking-bad-habbit

नियम! 33 फूट दूर राहून सिगारेट ओढा

इटलीमध्ये धूम्रपानविरोधी कडक नियम लागू करण्यात आला आहे. मिलान शहरात सिगारेट ओढायची असेल तर दुसऱ्या व्यक्तीपासून 33 फूट दूर अंतर ठेवावे लागेल. इटलीमध्ये धूम्रपानविरोधी...

पुन्हा कोटींच्या कोटी उड्डाणे! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार

2014 पासून पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यावर जाण्याचा सपाटा लावला आहे. विदेश दौऱ्यास जाण्यासाठी त्यांनी जराही खंड पडू दिला नाही....

पत्नीला खर्चासाठी दिलेले पैसेही रडारवर; इन्कम टॅक्सची नोटीस धडकू शकते

जर बायकोला खर्चासाठी काही रक्कम देत असाल तर महागात पडू शकतं. कारण इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. अनेकांना हा नियम माहीत नसतो. त्यामुळे अडचणीत...

अवघ्या 25 दिवसात अमेरिकेतून माघारी

अमेरिकेने घुसखोर हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी पाठवले आहे. यात एका तरुणीचा समावेश असून ती अवघ्या 25 दिवसापूर्वी अमेरिकेत गेली होती. परंतु, तिला आता गुजरातला परत...

टिकली न दिल्याने बायको नाही टिकली

एका टिकलीमुळे नवराबायकोचं नातं तुटलं. पत्नी नवऱ्यापासून दुरावली. आग्रा येथील या अजब घटनेची चर्चा रंगली आहे. आग्य्राच्या जगनेर भागात राहणाऱ्या तरुणाचे लग्न दोन वर्षांपूर्वी...

संबंधित बातम्या