Breaking News – नगरपालिका, नगर परिषदांची मतमोजणी पुढे ढकलली; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार आता 3 डिसेंबरला मतमोजणी होणार नाही. आता मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.