ब्लॉग

अटलांटातील मराठी महिला कोविड योद्धा, रुग्णालयांना पुरवते मास्क

>> श्वेता पवार- सोनावणे अमेरिकेत सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. पंधरा लाखाहून अधिक रुग्ण सध्या अमेरिकेत आहेत तर नव्वद हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे....

पोलीस डायरी – ..त्यांनी काय पाप केले आहे?

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला.

पोलीस डायरी – तबलिगींचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱ्या देशात ‘लॉक डाऊन’ची घोषणा केली. लोक घराबाहेर पडणार नाहीत, गर्दी टाळतील, नियम पाळतील अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. या देशातील 10 ते 15 टक्के बेशिस्त लोकांनी व मुसलमानांमधील तबलिगी समाजातील कट्टरपंथियांनी देशवासीयांना संकटाच्या खाईत लोटले आहे. 
dental-treatment-new

दात वेडेवाकडे असल्यास कोणता धोका संभवतो?

अयोग्य रीतीने दातांची झालेली वाढ व त्यामुळे बिघडलेली दातांची ठेवण याकडे दुर्लक्ष करू नका...
dentist-new

गरज नसतानाही डेंटिस्टकडे का जावे?

डॉ. महेश कुलकर्णी ठाण्यातील नामवंत दंत-चिकित्सक आणि एमके स्माईल्स डेंटल क्लिनिकचे संस्थापक आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते आपल्या कौशल्याचं योगदान देतात.
men-toothbrush

टूथपिकचा वारंवार वापर धोक्याचा ठरू शकतो, वाचा योग्य पर्याय!

दातात अन्न अडकण्याचा त्रास दहा मधल्या आठ जणांना होत असतो. मात्र त्यावर वारंवार टूथपिकचा वापर हा कधी धोक्याचा ठरू शकतो. बाजारात अन्य पर्याय देखील उपस्थित आहे. मात्र त्याबद्दल अनेकांना माहिती नसते.

Blog- डॉ. कार्ल सेगन – अंतराळ वेडा शास्त्रज्ञ

>> सागर जाधव गेल्या 400 वर्षांमध्ये जगभरातील विविध वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे मानवाला ब्रम्हांडाच्या उत्पत्तीपासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या अनेक गोष्टींची माहिती मिळाली. सोळाव्या शतकात गॅलिलिओ यांनी...

Blog- संवाद घडलाच पाहिजे!

'जाऊदे, आपण कशाला पडायचे त्यांच्या वादात?' असे म्हणत समाजाने बघ्याची भूमिका पत्करली आहे.

Blog – अलार्म काका आणि हसता खेळता वानप्रस्थाश्रम

>> ज्योत्स्ना गाडगीळ ‘उठा उठा सकाळ झाली, चहापानाची वेळ झाली.’ सकाळी ठिक सव्वा सहा वाजता शिटी वाजली, की झोप नसलेल्या डोळ्यांना जागं होण्याची संधी मिळते...

Blog – नोकरीनंतर व्यवसाय करू शकतो का?

नोकरीत मेहनत करूनही प्रमोशनच्यावेळी डावलले जाणे, सुट्ट्या नाकारल्या जाणे, काही वेळेस हिणवले जाणे इत्यादींमुळे कंटाळलेल्या व्यक्तिंनी स्वतःचा व्यवसाय करण्याकडे मोर्चा वाळवलेला आहे. त्या सर्वांसाठी हा लेख.

ब्लॉग कॅटेगरी