महाराष्ट्र

महाराष्ट्र

नवी मुंबईत सिडकोचा 130 कोटींचा पुनर्वसन घोटाळा

नवी मुंबई सेझबाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी 130 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सहा वर्षांनंतरही या निधीतील एक छदामही प्रकप्रग्रस्तांना देण्यात आलेला नाही.

कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाश्यांचे हाल

कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांना उसळलेली गर्दी आता ओसरली असली तरी गणपती स्पेशलसह नियमित गाड्याही 2 ते 3 तास विलंबाने धावत...

स्वाभिमानला पुन्हा खिंडार, माजी सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांनी हाती घेतला भगवा

आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील कुंदे देवस्थान समिती अध्यक्ष, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच रमेश परब आणि माजी सरपंच माधवी कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी...

तिलारीतील हत्तींसाठी आता ‘अन्न-अधिवासचा’पर्याय…

दोडामार्ग व लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जंगली हत्तींच्या उपद्रवावर मात करण्यासाठी केलेल्या अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर आता राज्याच्या वन विभागाने तिलारी बॅकवॉटर परिसरात हत्तींसाठी 'अन्न-अधिवास' निर्माण...
sharad-pawar-new

‘मेगाभरती’बाबत शरद पवार यांचे मोठे विधान, वाचा सविस्तर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मनमोकळेपणाने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी...

संजीवनी बेटावर औषधी वनस्पतीसाठी पर्यटकांची गर्दी

देशभरातील एकमेव असे दुर्मिळ वनस्पतीने युक्त असलेले वडवळ नागनाथ येथील संजीवनी वनस्पती बेट हे पर्यटक, रुग्ण, आयुर्वेद प्रेमीचे मुख्य आकर्षण ठरत आहे. येथील प्रसिद्ध...

शिवशाही आणण्यासाठी तुमची साथ हवी – आदित्य ठाकरे

दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, सुजलाम, सुफलाम, हिरवागार, भगवा, सुरक्षित, सुशिक्षित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असून शिवशाही आणायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. लोकसभेनंतर ज्यांनी शिवसेनेला...

मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

‘कडकनाथ’ घोटाळा आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. सोमवारी इस्लामपूर-सांगली रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या फेकल्या. कडकनाथ कोंबड्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची...
mumbai-goa-highway-potholes

मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने चाळण झाली आहे. वाहन चालकांना कसरत करत मुंबई-गोवा महामार्गावरून वाहने चालवावी लागत आहेत. चिपळूण ते बावनदी दरम्यान खड्ड्यांचे...
aditya-thackeray-appasaheb

यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा! आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी व आदित्य ठाकरे यांच्यात स्वच्छता,...