अग्रलेख

सामना अग्रलेख – ‘सस्पेन्स’ कायम!

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार तसेच गुजरातमधील चार आमदार यांची काय किंमत भाजपने मोजली हे जनतेला समजायला हवे. अर्थात, एवढे सगळे...

सामना अग्रलेख – पळता भुई थोडी!

कोरोना विषाणूने सगळ्यांनाच असहाय, हतबल करून सोडले आहे. ट्रम्पपासून मोदींपर्यंत सगळेच बेचैन आणि अस्थिर झाले आहेत. ही अस्थिरता जगाला कुठे घेऊन जाणार आहे?

सामना अग्रलेख – आर्थिक महाबरबादीकडे…

आपला देश ज्या पद्धतीने आर्थिक महाबरबादीकडे वाटचाल करीत आहे ते अधिक धोकादायक आहे. त्यावर सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, पण जो तो फक्त आपलेच पाहत आहे.

सामना अग्रलेख – कोरोनाची दहशत !

कोरोनाच्या हाहाकाराने माणसांचे बळी तर जात आहेतच, पण या विषाणूच्या दहशतीचा फटका जगातील प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याने पर्यटन ठप्प...

सामना अग्रलेख – मध्य प्रदेशातील ‘उलटी वरात’!

ज्योतिरादित्य शिंदे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद लावून पराभूत केले. त्या ज्योतिरादित्य यांना आज भाजपने वाजतगाजत आपल्या पक्षात प्रवेश दिला.
mantralay

सामना अग्रलेख – हा खेळ सावल्यांचा! ‘शॅडो’ म्हणजे नक्की काय?

या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं.

सामना अग्रलेख – छातीत खरंच राम आहे ना? मग बडवता कशाला!

राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत.

सामना अग्रलेख – पाठीशी श्रीराम आहेतच!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अयोध्या नगरीच्या मनामनांत आहेत याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत ते त्याच एका श्रद्धेने....

सामना अग्रलेख – महासत्तेची मानहानी!

अमेरिकेची अफगाणिस्तानातील  माघार हिंदुस्थानसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पाकिस्तानच्या इशाऱयावर नाचणारे तालिबानी सत्तेत येणे हिंदुस्थानला परवडणारे नाही. कधीकाळी हाच अफगाण संपूर्ण हिंदू होता. अखंड...

सामना अग्रलेख – पळवाटांचे मांजर!

न्यायालये काय किंवा सरकारी यंत्रणा काय, प्रचलित कायद्यांच्या तरतुदींनी त्यांचे हात बांधले आहेत हे मान्य केले तरी कुठेतरी शिक्षेच्या विलंबाला पूर्णविराम हवाच!