अग्रलेख

सामना अग्रलेख – खाट का कुरकुरतेय?

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे.

सामना अग्रलेख – नेपाळच्या अंगात आले!

चीनने भगव्या नेपाळचा रंग लाल केला हे त्यांना मान्य नाही. एक दिवस नेपाळची जनताच बंड करून काठमांडूवर पुन्हा हिंदुत्वाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.

सामना अग्रलेख – संकटातली संधी म्हणजे काय भाऊ? मोदी काय म्हणतात?

देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक आहे. देशात एकाच दिवशी 10...

सामना अग्रलेख – गालबोट लागू नये!

सरकार आपल्या परीने थांबलेले गाडे सुरळीत करण्याचा आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. फक्त ‘अनलॉक’ला घाईगडबडीचे गालबोट लागू नये इतकेच!
sharad pawar chandrakant patil

सामना अग्रलेख – पवार जागेच आहेत! विरोधकांच्या पोटात वादळ!!

प. बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि...

सामना अग्रलेख – चीन विरुद्ध जनता! बहिष्कार बॉम्ब!

पाकिस्तानवर केला तसा चीनवर सर्जिकल स्ट्राईक होईल की नाही ते माहीत नाही, पण जनतेने चिनी मालाविरुद्ध युद्ध पुकारले आहे.

सामना अग्रलेख – कडीकुलूपे काढली! पुढे काय?

कोरोनाने सगळ्यांचे जीवनच बदलून टाकले आहे. मुंबईसारखी शहरे हे देशाचे सळसळते जीवनच असते. हे सळसळणे जिवावर बेतू नये व उठवलेल्या टाळेबंदीचे ‘बूमरँग’ होऊ नये याची काळजी सगळ्यांनाच घ्यावी लागेल.

सामना अग्रलेख – आहे 56 इंची छाती; तरीही… चिनी मालावर बहिष्कार

चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल. पाकिस्तानशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी, असे आम्हाला वाटत नाही.

सामना अग्रलेख – बजाज यांचा ‘बॅण्ड’

देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ कसा वाजला आहे हे राजीव बजाज यांनी सांगितले. राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. राजीव...

सामना अग्रलेख – बदललेली वादळवाट… ‘निसर्ग’ आहे साथीला!

कोरोनापाठोपाठ मुंबई-कोकणवर ओढवलेल्या चक्रीवादळाच्या संकटात ‘निसर्गा’ची साथ महाराष्ट्राला मिळाली.