हुश S S S  चॅटजीपीटीची सेवा पुन्हा सुरू

चॅटजीपीटीची सेवा जगभरात बंद पडल्यानंतर अखेर ओपनएआयने ही सेवा पुन्हा एकदा पूर्वपदावर आणली आहे. यामुळे युजर्सने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मंगळवारी युजर्संना लॉग इन करण्यात आणि एआय टूल्स सोरा, कोडेक्स आणि जीपीटी एपीआयमधील समस्या आणि स्क्रीनवर अनयूजुअल ऑक्टिविटी डिटेक्टेड असा मेसेज दिसत होता.