मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी या 23 ठिकाणी मतमोजणी होणार

प्रातिनिधीक फोटो

 

मध्यवर्ती निवडणूक मतमोजणी कक्ष
(प्रभाग क्रमांक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि ठिकाणाचा पत्ता)

आर उत्तर : प्रभाग 1 ते 8. शीतल देशमुख. पालिका मंडई तळघर, रुस्तुमजी संकुल, जयवंत सावंत मार्ग, दहिसर पश्चिम.

आर मध्य : प्रभाग 9 ते 18. गीतांजली शिर्पे. नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, नॅशनल पार्कजवळ, बोरिवली पूर्व.

आर दक्षिण : प्रभाग 19 ते 31. सचिन गिरी. बजाज पालिका शाळा, बजाज मार्ग, कांदिवली पश्चिम.

पी उत्तर : प्रभाग 32 ते 35 व 46 ते 49. विकास सूर्यवंशी. मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी टाऊनशिप, मालाड–मार्वे रस्ता, मालाड पश्चिम.

पी पूर्व विभाग : प्रभाग 36 ते 45. दयालसिंह ठाकूर. कुरार गाव, मुंबई पब्लिक स्कूल संकुल, शांताराम तलावाजवळ, मालाड पूर्व.

पी दक्षिण विभाग : प्रभाग 50 ते 58. जयराम पवार. उन्नत नगर पालिका शाळा, उन्नत नगर क्रमांक 2, गोरेगाव पश्चिम.

के पश्चिम विभाग : प्रभाग 59 ते 71. प्रशांत ठाकरे. शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, तळमजला, बॅडमिंटन हॉल, अंधेरी पश्चिम.

के उत्तर विभाग : प्रभाग 72 ते 79 तसेच के पूर्व विभागातील प्रभाग 80, 81 आणि 86. राजीव शिंदे. गुंदवली महानगरपालिका शाळा, बिमा नगर, अंधेरी–कुर्ला मार्ग, अंधेरी पूर्व.

के पूर्व विभाग : प्रभाग 82 ते 85 तसेच एच पश्चिम विभागातील प्रभाग 97 ते 102. प्रशांत ढगे. प्रशासकीय इमारत, तळमजला, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहूतारा मार्ग, सांताक्रुझ पश्चिम.

एच पूर्व विभाग : प्रभाग 87 ते 96. गजेंद्रकुमार पाटोळे. प्रभात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना, सांताक्रुझ पूर्व.

टी विभाग : प्रभाग 103 ते 108 तसेच एस विभागातील प्रभाग 109, 110, 113 आणि 114. उज्ज्वला भगत. बॅडमिंटन कोर्ट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, पु. खे. मार्ग, मुलुंड पश्चिम.

एस विभाग : प्रभाग 111, 112 आणि 115 ते 122. वैशाली ठाकूर. सेंट झेवियर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कांजूरमार्ग पश्चिम.

एन विभाग : प्रभाग 123 ते 133. बाळासाहेब खांडेकर. पंतनगर पालिका शाळा क्रमांक 03, पंतनगर, घाटकोपर पूर्व.

एम पूर्व विभाग : प्रभाग 134 ते 144. स्नेहा उबाळे. पालिका प्रसूतिगृह व रुग्णालय (नवीन इमारत), तळमजला, लल्लुभाई पंपाऊंड, मानखुर्द.

एम पूर्व : प्रभाग 145 ते 148 तसेच एम पश्चिम : प्रभाग 149 ते 155. प्रियंका पाटील. पालिका शिक्षण विभाग, कलेक्टर कॉलनी, पालिका शाळा संकुल, शिवशक्ती नगर, चेंबूर.

एल विभाग : प्रभाग 156 ते 162 आणि 164. रवींद्र बोंबले. नेहरू नगर महानगरपालिका शाळा, नेहरू नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, कुर्ला पूर्व.

एल विभाग : प्रभाग 163 तसेच 165 ते 171. रोहिणी फडतरे–आखाडे. शिवसृष्टी कुर्ला कामगार नगर, पालिका शाळा संकुल, एस.टी. आगारासमोर, नेहरू नगर, कुर्ला पूर्व.

एफ उत्तर : प्रभाग 172 ते 181. प्रशांत पानवेकर. नवीन पालिका शाळा, जैन सोसायटी, प्लॉट क्रमांक 160/161, वल्लभदास मार्ग, शीव पूर्व.

जी उत्तर : प्रभाग 182 ते 192. अजित नैराले. डॉ. अॅण्टोनियो डि सिल्व्हा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय ऑफ कॉमर्स, एस. के. बोले मार्ग, दादर पश्चिम.

जी दक्षिण : प्रभाग 193 ते 199. वर्षाराणी भोसले. महानगरपालिका वरळी अभियांत्रिकी संकुल, तळमजला, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी.

एफ दक्षिण : प्रभाग 200 ते 206. अभिजित भांडे-पाटील. पहिला मजला, पोलीस संकुल हॉल, दादर नायगाव.

डी विभाग : प्रभाग 214 ते 219 तसेच सी विभाग : प्रभाग 220 ते 222. बाळासाहेब वाप्चौरे. विल्सन महाविद्यालय, स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) जवळ.

ई विभाग : प्रभाग 207 ते 213, बी विभाग : प्रभाग 223 आणि 224 तसेच ए विभाग : प्रभाग 225 ते 227. कृष्णा जाधव. रिचर्डसन अॅण्ड क्रुडास कंपनी, भायखळा.