
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध शुभ आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – दिवसाच्या पुर्वार्धात आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतात.
आर्थिक – खर्च करताना बजेट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मौजमजेचे असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसाचा पूर्वार्ध लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – दिवस कंटाळवाणा ठरण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ ठरणार आहे.
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – आर्थिक फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी सामंजस्याने वागा
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाणार आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात ताणतणावापासून मुक्ती मिळेल
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध उत्तम फलदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात काळजी घ्या
आर्थिक – दिवसाच्या पुर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – घरात तणाव जाणवणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामे पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगले सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांमुळे उत्साह वाढणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्घ लाभदायक आहे
आरोग्य – ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा उत्तरार्ध फायदेशीर ठरणार आहे
आरोग्य – दिवसाच्या पूर्वार्धात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाईल
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – व्यवसायात सावधतेने निर्णय घ्या
कौटुंबिक वातावरण – विनाकारण वाद ओढवून घेऊ नका
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहणे गरजेचे आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायवाढीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मिळून मिसळून वागा, दिवस समाधानात जाईल