Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस 

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मंगळमय वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – नैराश्याचे विचारापासून दूर रहा
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे पुढे ढकलावीत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद टाळावेत

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसाय वाढीसाठी उत्तम आहे
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता जाणवेल
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सतर्कतेने काम करा
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांना दुखावू नका, दिवस शांततेत जाईल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदादायक ठरणार आहे
आरोग्य – उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – विचारात स्पष्टता येणार आहे
आर्थिक – अचनाक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – आवक वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात योग्य ती काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – धनलाभाच्या चांगल्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साही असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.