Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस 

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस पथ्थपाण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे पुढे ढकलावीत.
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात दबदबा वाढणार आहे
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता जाणवेल
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराशी वाद घालू नका

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवहारात सावध राहा
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सतर्कतेने करा
कौटुंबिक वातावरण – वादविवाद टाळा, दिवस समाधानात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळणार आहे
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस घरात कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचनाक धनलाभाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहेत
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – मनःशांतीसाठी ध्यानधारणा करा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात हलगर्जीपणा टाळा
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांकडे लक्ष ठेवा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे.