Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाकडे लक्ष द्या
आरोग्य – कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता जाणवेल
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाईल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवसाय वाढीसाठी चांगला आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – व्यवसातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराशी वादविवाद टाळा, दिवस समाधानात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्कतेचा आहे
आरोग्य – पथ्थपाणी सांभाळण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या, वादविवादापासून दूर राहा

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मंगलमय वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – घरासाठी जास्त खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – मनाची चलबिचल होणार आहे
आर्थिक – धनलाभाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील मरगळ दूर झाल्याने उत्साह वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्च आटोक्यात येणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – खर्चाचे प्रमाण वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.