
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामातील चुका टाळा
आरोग्य – धावपळ दगदग टाळा, आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक व्यवहार मार्गी लावण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – नवीन कामे करण्यासाठी उत्साह वाढणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना सावध राहा
कौटुंबिक वातावरण – मतभेद,वादविवादाचे प्रसंग टाळा
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य – सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – व्यवसायात चांगले प्रस्ताव मिळणार आहेत, संधीचा फायदा घ्या
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मजेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सतर्क राहा, कागदपत्रे तपासा.
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, दिवस समाधानात जाईल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – पोटाचे विकाराकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – शॉपिंग करताना बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा ठरणार आहे
आरोग्य – धावपळ-दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात दबदबा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – भावंडांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक घटना घडण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – विपरीत घटनेतून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनात विनाकारण अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – सर्वांशी मिळतेजुळते घेतल्यास दिवस समाधानात जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – खिसा पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – रादावर ताबा ठेवा, संयमाने वागा, दिवस शांततेत जाईल