Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न होणार आहे
आर्थिक – खर्च नियंत्रणात येणार आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागल्यास दिवस समाधानात जाईल.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामाचा ताण जाणवणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रातील आर्थिक व्यवहार मार्गी लावण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदादायी घटना घडणार आहेत
आरोग्य – उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र राहण्याची शक्यता आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढू शकतात
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद टाळा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यावसाय वाढीसाठी चांगला आहे
आरोग्य – आहाराकडे लक्ष द्या
आर्थिक – व्यवहारातून फायद्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत सामंजस्याने वागा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह वादविवाद करू नका

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – अपचन, पोटदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – शॉपिंगला जावे लागेल, बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस महत्त्वाची कामे मार्गी लागतील
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – भावंडाकडून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे