
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्यावी
आर्थिक – आर्थिक कामांना गती द्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी संवाद साधताना सामंजस्य ठेवा
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढवणाऱ्या घटना घडणार आहे
आर्थिक – मोठ्या आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस समाधान लाभणार आहे
आरोग्य – नैराश्य दूर होणार आहे
आर्थिक – नवे आर्थिक स्रोत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – कंटाळवाणे वाटणार आहे
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवा
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचनाक आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – मनस्वास्थ जपण्याचा दिवस आहे.
आर्थिक – कामे रखडल्याने अस्वस्थता जाणवेल
कौटुंबिक वातावरण – बच्चेकंपनीसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक घटना घडणार आहे
आरोग्य – उत्साह कायम राहणार आहे
आर्थिक – रखडलेल्या आर्थिक कामे मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद टाळा
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला काळ आहे.
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराशी वादविवाद करू नका
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस समाधानकारक असेल
आरोग्य – जुने आजार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत सामंजस्याने वागा
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्थिती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरात आराम करण्याचा आहे
आरोग्य – प्रसन्नता वाढणार आहे
आर्थिक – चैनीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत पिकनिकचे बेत ठरणार आहे.