
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसाय वाढीसाठी चांगला आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत छोट्या प्रवास होणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क आणि सावध राहा
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांची मते जाणून घ्या, शांत राहा.
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वेळ मजेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – दिवस कंटाळवाणा होणार आहे
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळ दगदग टाळावी
आरोग्य – साथीच्या विकारापासून सावध राहा
आर्थिक – धार्मक कार्यासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – खर्च आटोक्यात येणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसह वादविवाद टाळा
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनाची चलबिचल होणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – प्रकृती सुधारणा होणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मौजमजा करता येणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना कादगपत्रे तपासा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मतभेद होणार नाही, याची काळजी घ्या