
1 आधी मोबाईल बंद करा. त्यातील सिमकार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
2 मोबाईल फोनला कोरड्या कापडाने पूर्णपणे स्वच्छ करा.
3 फोन पूर्णपणे सुकल्यावर तो चालू करण्याचा प्रयत्न करा
4 जर फोन चालू झाला नाही, तर तो दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा.
5 पाण्यात भिजलेला फोन चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका.