डीआरडीओमध्ये ‘जेआरएफ’ची भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या प्रमुख प्रयोगशाळेने, वाहन संशोधन आणि विकास प्रतिष्ठानने ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) च्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी 4 मे 2026 रोजी मेकॅनिकल आणि 6 मे रोजी इलेक्ट्रिकलसाठी मुलाखतीला बोलावले जाईल. मुलाखतीच्या दिवशीच लेखी परीक्षादेखील होईल. भरतीसंबंधी सविस्तर माहिती [email protected] यावर देण्यात आली आहे.