छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या प्रेशर आयईडी स्फोटात डीआरजीचा एक जवान शहीद झाला, तर 3 जवान जखमी झाले. रविवारी डीआरजीच्या पथकाने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली होती.