
केरळमधील तिरुअनंतपूरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात स्मार्ट चष्मा घालून मंदिरात प्रवेश करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरेद्र शाह असे या व्यक्तीचे नाव असून मूळचा गुजरातचा आहे. या मंदिरात कॅमेरे असलेल्या चष्म्यासारखे उपकरण वापरण्यास मनाई आहे. तरी सुद्धा सुरेंद्र शाह स्मार्ट चष्मा घालून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.