
धर्म विचारून गोळ्या झाडणारे माणूस नाहीत, ते राक्षस आहेत. त्यांना अशी शिक्षा द्यायला हवी, त्यांच्यासोबत असे काही केले पाहिजे जे यापुर्वी कधीच झाले नसेल. या घटनेचा जगभर निषेध झाला पाहिजे, अशा शब्दांत जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.