
वीकेंडच्या मुहूर्तावर गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. रविवारी सकाळपासूनच लालबाग–परळमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलले. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची शंखावर आरूढ असलेली विलोभनीय मूर्ती सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे.