
सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी घसरण झाली. सोने प्रति तोळा 300 रुपये तर चांदी प्रति किलो 1300 रुपयांनी स्वस्त झाली आहे. घसरणीनंतर सोने प्रति तोळा 1 लाख 61 हजार 490 रुपये तर चांदी प्रति किलो 2 लाख 67 हजार 200 रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे.



























































