
1 मृत्युपत्र रद्द करताना नवीन मृत्युपत्र तयार करणे हा सर्वात कायदेशीर मार्ग आहे. यात स्पष्ट उल्लेख करावा की, यापूर्वी केलेले सर्व मृत्युपत्र रद्द करण्यात येत आहेत.
2 जर मृत्युपत्र नोंदणीपृत असेल, तर ते रद्द करण्यासाठी तुम्हाला उपनिबंधक कार्यालयात जाऊन रद्दीकरण दस्त नोंदणीपृत करावा.
3 वारसा कायदा 1925 च्या कलम 70 नुसार, मृत्युपत्र फाडून, जाळून, नष्ट करून ते रद्द करता येते. मात्र ते केवळ मृत्युपत्रकर्त्याच्या उपस्थितीत आणि त्यांच्या इच्छेनेच व्हायला हवे.
4 नोंदणीपृत मृत्युपत्र रद्द करण्यासाठी जुन्या मृत्युपत्राचा तपशील नवीन दस्तात देणे आवश्यक असते. मृत्युपत्रकर्त्याला हयातीत कधीही मृत्युपत्र बदलता किंवा रद्द करता येते.
5 मृत्युपत्र रद्द दस्त नोंदवताना साक्षीदारांची उपस्थिती आणि स्वाक्षरी आवश्यक असते. स्पष्टता आणि कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी वकिलाची मदत घ्या.
How to Cancel or Revoke a Will? Legal Methods & Rules You Must Know
Want to cancel your will? Learn the legal ways to revoke a will in India, including creating a new will, cancellation at the Registrar’s office, and legal provisions under the Succession Act 1925.

























































