असं झालं तर…बँक खाते निष्क्रिय झाले तर…

1 – बँक खात्यात व्यवहार न केल्यास बँक तुमचे खाते निष्क्रिय करते. बँक खाते निष्क्रीय केले तर ते पुन्हा सुरू कसे करावे.

2 – बँक खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास ते खाते निष्क्रिय समजले जाते. जर असे झाले तर त्यासाठी सोपे उपाय आहेत.

3 – निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, बँकेच्या शाखेला भेट देणे आवश्यक आहे. तिथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.

4 – काही बँका तुम्हाला ऑनलाइन बँकिंग किंवा बँकेच्या मोबाईल अॅपद्वारे खाते सक्रिय करण्याची सुविधा देतात.

5 – खाते सक्रिय झाल्यावर तुम्ही पुन्हा पैसे काढू शकता, जमा करू शकता आणि इतर व्यवहार करू शकता.