स्वदेशी सेमीपंडक्टर चीप चालू वर्षाखेर

हिंदुस्थानची पहिली स्वदेशी बनावटीची सेमीपंडक्टर चीप या वर्षाखेरच बाजारात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. तसेच 6जी नेटवर्पसाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे मोदींनी सांगितले.