कॅनडात अमेरिकी दूतावासावर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धामुळे आखाती देश रणभूमी बनले असताना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कॅनडाची राजधानी टोरंटो येथे अमेरिकी दूतावासावर गोळीबार करण्यात आला. यात कुणीही जखमी झाले नाही. हा गोळीबार कोणी केला, याचा युद्धाशी काही संबंध आहे का, याची चौकशी स्थानिक पोलीस करत आहेत.