
आयफोन 17 सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन 16 च्या तुलनेत आयफोन 17 सीरिज महाग असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. आयफोन 17 प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये असू शकते, असा अंदाज वर्तवला जात असून ही किमत आयफोन 16 प्रो मॅक्सच्या तुलनेत जरा जास्त आहे. आयफोन 17 सीरिजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 एयर आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे चार पह्न लाँच केले जाऊ शकतात.