
इराण-इस्त्रायल आणि अमेरिका या देशामध्ये भडकलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. रत्नागिरीतील एका हॉटेल व्यावसायिकाने हॉटेलच्या टेरसवर चुली पेटवल्या आहेत. सरपणासाठी लाकडेही गोळा करून आणली आहेत.
टिआरपी येथील हर्षा टेरेस गार्डन हॉटेलच्या टेरेसवर चक्क तीन चुली मांडून पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
































































