
राज्यात यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून एप्रिल या महिन्यापर्यंत एकूण 153 कोटी 25 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यामध्ये 4 हजार 481 लोकांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.