गोरेगावात बेस्टची ट्रकला धडक

गोरेगावात बेस्टने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी, कंडक्टर आणि चालक जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.