ग्राहकांना कर्ज द्या, परंतु, वसुली करताना दादागिरी दाखवू नका आणि व्याजदरही वाजवी ठेवा, अन्यथा अर्थमंत्रालयाला काही ठोस पावले उचलावी लागतील, असा इशारा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनबीएफसीला दिला आहे.