LIVE अपडेट Operation Sindoor: देशभरातील 32 एअरपोर्टवरील नागरी विमान सेवा 14 मे पर्यंत स्थगित

पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. आता 7 मे रोजी मध्यरात्री हिंदुस्थानने तीनही सैन्यदलाच्या मदतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ करून हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीर मध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या संदर्भातील सर्व अपडेटसाठी पुढे स्क्रोल करत रहा.

  • देशभरातील 32 एअरपोर्टवरील नागरी विमान सेवा 14 मे पर्यंत स्थगित

  • पंजाबमधील फिरोझपूर येथे पाकिस्तानचा ड्रोन घरावर पडला. या घराला आग लागली असून त्यात घरातील तीन जण जखमी झाले आहेत.
  • श्रीनगर एअरपोर्टजवळ धमांक्यांचे मोठे आवाज
  • तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याचा पगार नॅशनल डिफेन्स फंडला दिला
  • राजौरीत पाकिस्तानचे ड्रोन पाडले
  • अमृतसर, पठाणकोट, होशियारपूर येथेही पाकिस्तानचे ड्रोन हल्ले
  • पाकड्यांच्या गोळीबाराला हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर
  • जम्मू, अखनूर, श्रीनगरमध्ये सायरन वाजवले, ब्लॅकआऊटचे आदेश

  • सांबा, पूँछ,उधमपूर, फिरोझपूर, पठाणकोट येथे पाकिस्तानचे ड्रोन हल्ले

  • सायरन वाजताच ब्लॅकआऊट करा, अमृतसर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्देश
  • दिल्लीतील AIIMS रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

  • सीमेजवळील राज्यातील 28 विमानतळे 15 मेपर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद राहणार

  • तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाची बैठक
  • कश्मीरमध्ये सीमेवरील गोळीबारात मुंबईतील घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण

  • सीमेजवळील राज्यातील 24 विमानतळे 15 मेपर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद राहणार
  • सैन्यप्रमुख असीम मुनीरला हटवले
  • पाकिस्तानचे 52 हून जास्त ड्रोन्स आणि 5 लढाऊ विमाने हिंदुस्थानने पाडली

  • पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवर हल्ले, उरीमधील हॉटेलबाहेर मोठा धमाका

  • लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर… पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांवर हिंदुस्थानचे हल्ले

  • पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले

  • दिल्लीत इंडिया गेटवरून सर्व नागरिकांना हटवले

  • हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
  • कराची बंदरावर हिंदुस्थानकडून तुफान हल्ले
  •  लाहोर, कराची, इस्माबादवर हिंदुस्थानकडून जोरदार हल्ले
  • पाकड्यांची टरकली, हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात ब्लॅकआऊटचे आदेश
  • पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आणि लाहोर मधील सरगोधा डिफेन्स सिस्टीम उध्वस्त
  • हिंदुस्थानने पाकिस्तानची 3 लढाऊ विमाने पाडली, हल्ल्याची योजना अयशस्वी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात बैठक सुरू

Operation Sindoor LIVE अपडेटसाठी स्क्रोल करत रहा.