पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषनानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले. तसेच स्फोटाचा आवाज देखील ऐकायला मिळाला. त्यानंतर या भागात ब्लॅकआऊट करण्यात आला. ANI ने या ड्रोन्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.