अभिनेत्री आलिया भट्ट ही आज पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर चालली आहे. कान्सच्या डेब्युसाठी आलियाने सिंपल लूकची निवड केली होती. फ्लोरल कॉर्सेट ड्रेसमध्ये आलिया फारच सुंदर दिसत होती. तिच्या या लूकने तिचे चाहते इम्प्रेस झाले आहेत.