Photo – सारा तेंडुलकरने शेअर केले भावाच्या लग्नाचे फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा काही दिवसांपूर्वीच सानिया चंडोकसोबत विवाहबद्ध झाला आहे. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने शेअर केले आहेत.