Pune News – पुण्यामध्ये काँग्रेसने उघडलं खातं

पुण्यात भाजपने मोठी मुसंडी मारली असून 44 जागांवर आघाडी घेतली आहे.तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 13 जागांवर अडकलेला दिसत आहे.

पुणे महानगरपालिकेची मतमोजणी सुरू असून काँग्रेसने खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून साहिल केदारी हे विजयी झाले.