Pune News – पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा धुव्वा उडाला

पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आता २०२६ च्या निकालांमध्ये पुण्यात भाजप ४७ जागांवर आघाडीवर असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धुव्वा उडाला आहे. अजित पवार यांनी प्रचारादरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा मांडला होता.परंतु या मुद्दयावरही अजित पवार गटाला चांगले मताधिक्य मिळवण्यात यश मिळाले नाही.

बातमी अपडेट होत आहे…